व्वा! बाजारात आले आपल्या चेहर्‍याच्या डिझाईनचे फॅन्सी मास्क

वृत्तसंस्था । जगभरात कोरोनाने थैमान घातले आहे. आणि आता पुढचे किमान वर्षभर हा विषाणू आपल्यासोबत राहणार असल्याचे शास्त्रज्ञांनी सांगितले आहे. त्यामुळे पुढचे काही दिवस आपल्याला सामाजिक अलगाव च्या सर्व नियमांचे पालन पुढे बरेच दिवस करावे लागणार आहे. आणि मास्क तर गर्दीच्या ठिकाणी सक्तीने घालावाच लागणार आहे. या काळातही विविध कल्पना वापरून ही अनेक नवे ट्रेंड … Read more

भारत आणि चीन एकमेकांच्या संधी, ते एकमेकांना धोका पोहोचवणार नाहीत – चीनी दूत 

वृत्तसंस्था । भारत- चीनच्या सीमावादावर आता चीनच्या दूताने एक संदेश व्हिडीओ रूपात दिला आहे. यामध्ये त्यांनी भारत आणि चीन यांच्यातील परस्पर संबंध खूप महत्वाचे असल्याचे सांगितले आहे. आपण सध्या ज्या मुद्द्यावर वाद घालत आहोत त्या मुद्द्यांचा विचार करून आम्ही नेमका का वाद घालत आहोत ते बघा असे त्यांनी म्हंटले आहे. यामध्ये त्यांनी भारत आणि चीन … Read more

उत्तराखंड येथील जंगले आगीच्या विळख्यात; अनेक दिवसांपासून आग सुरूच

वृत्तसंस्था । देशातील कोरोनाचे वाढते रुग्ण हे एक संकट देशासमोर असतानाच आता उत्तराखंड मध्ये एक नवीनच संकट येऊन ठेपले आहे. यावर्षीच्या सुरुवातीपासून काही ठराविक अंतराने उत्तराखंडच्या विविध भागातील जंगलांमध्ये आग लागते आहे. वाहणाऱ्या वाऱ्यामुळे या आगीवर नियंत्रण मिळविणे कठीण होते आहे. त्यामुळे हळूहळू जंगले जळत आहेत. या जळणाऱ्या जंगलांचे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत … Read more

वडील वीरू देवगण यांच्या पुण्यतिथीनिमित्त अजयने शेअर केली भावनिक पोस्ट

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अजय देवगणच्या वडिलांनी २७ मे २०१९ रोजी जगाचा निरोप घेतला. अजयने त्यांच्या पहिल्या पुण्यतिथीनिमित्त एक व्हिडिओ शेअर केला आहे. वीरू देवगन बॉलीवूड इंडस्ट्रीमध्ये अ‍ॅक्शन डायरेक्टर आणि स्टंट कोरियोग्राफर होते. वडिलांसोबतच्या काही आठवणी सांगत अजय देवगणने लिहिले,’ डियर डॅड तुमच्या जाण्याला १ वर्ष पूर्ण झाले आहे. मी तुम्हांला नेहमीच आमच्याबरोबर बघू शकतो. … Read more

आणि त्याने चक्क किंग कोब्राला घातली अंघोळ! पहा व्हिडीओ

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मे महिना संपत आला आहे. तसा उन्हाचा तडाखाही वाढतो आहे. वातावरणात सर्वत्र उष्मा आहे. अशावेळी डोक्यावरून थंड पाण्याची अंघोळ कुणाला आवडणार नाही. अर्थात कोणत्याही प्राण्याला, पक्ष्याला कडक उन्हात थंड पाण्याची अंघोळ नक्कीच आवडेल. आपण फारतर कुत्र्यांना अंघोळ घालतो. पण कुणी चक्क किंग कोब्राला अंघोळ घातल्याचे ऐकिवात नसेल. असाच एक थक्क करणारा … Read more

‘द कपिल शर्मा शो’मध्ये नवज्योतसिंग सिद्धूच्या बदलीबद्दल पहिल्यांदा बोलली अर्चना पूरन सिंह

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कॉमेडियन कपिल शर्माच्या ‘द कपिल शर्मा शो’ने छोट्या पडद्यावर पुन्हा पुनरागमन केले आहे. शोच्या पहिल्या एपिसोड नंतरच टीआरपीच्या लिस्टमध्ये या शो ने पहिले स्थान मिळवले आहे. कपिल शर्माचा कार्यक्रम तोच आहे मात्र आता अर्चना पूरन सिंग ही जजच्या खुर्चीवर बसलेली दिसते. या शोमध्ये नवज्योतसिंग सिद्धू आपल्या शायरीतून सर्वांची मने जिंकत होता. … Read more

सलीम खान यांनी यावर्षी सलमानशिवाय साजरी केली ईद,एकमेकांना फोनवरूनच दिल्या शुभेच्छा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । बॉलिवूड अभिनेता सलमान खानसाठी ईद हा पूर्ण वर्षातील एक खास काळ असतो. तो दरवर्षी हा सण कुटुंब आणि आपल्या मित्रांसह साजरा करतो. ईदच्या निमित्ताने दरवर्षी तो चित्रपट प्रदर्शित करण्याबरोबरचबॉलिवूड अभिनेता सलमान खानसाठी ईद हा वर्षाचा खास काळ आहे. तो दरवर्षी हा सण कुटुंब आणि मित्रांसह साजरा करतो. ईदच्या निमित्ताने दरवर्षी चित्रपट … Read more

म्हशीला लाथ मारणे या तरुणांना पडले चांगलेच महागात, पहा व्हिडीओ

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । नुकताच सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला होता, ज्यामध्ये म्हशींची शर्यत सुरू होती. यानंतर, आणखी एक व्हिडिओ शेअर केला गेला आहे, जो पाहिल्यावर आपल्याला आपले हसु रोखता येणे अवघड होईल आणि हसताना आपण फक्त असेच म्हणाल की,’जशास तसे.’ या व्हिडिओमध्ये एका म्हशीला लाथ मारणे हे एका तरूणाला चांगलेच महागात पडले हे … Read more

शरद पवारांना स्वत:चं घर सोडून मातोश्रीवर का जावं लागतंय? राम कदमांचे सरकारवर ताशेरे

मुंबई । महाराष्ट्र सरकार निष्फळ आहे असे अनेक भाजपा नेते यांनी याआधी विविध माध्यमातून मांडले आहेच. आता त्यामध्ये भाजपाचे वादातीत नेते आणि घाटकोपर पश्चिम चे आमदार राम कदम यांचीही भर पडली आहे. आपल्या ट्विटर अकॉउंटवरून एक व्हिडीओ शेअर करत त्यांनी महाराष्ट्र सरकारवर ताशेरे ओढले आहेत. इथे अवस्था दिवसेंदिवस गंभीर होत असताना तुम्हांला खुर्चीचा कसला विचार पडतो … Read more

२० वर्षीय नवविवाहितेसोबत सासऱ्याने केली जबरदस्ती; सुनेनं बनवला व्हिडीओ

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । औरर गावात पाच महिन्यांपूर्वीच लग्न करून आलेल्या नवविवाहित वधूवर तिच्या सासऱ्यानेच जबरदस्ती केली. जेव्हा या नवविवाहित वधूने तिच्या सासूला याबद्दल सांगितले तेव्हा सासूने तिला गप्प रहायला सांगितले. पहिल्यांदा तिच्या नवऱ्याचा तिच्यावर विश्वासच बसला नव्हता. नंतर त्याने सांगितले की, जर ते पुन्हा असे काही करत असतील तर मोबाइलवरून त्याचा व्हिडिओ बनव. दुसर्‍याच … Read more