मुलगी पहायला गेला अन् लाॅकडाउनमुळे २५ दिवस तिथच अडकला; मग थेट घेतला ‘हा’ निर्णय
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ना बँड ना बाजा ना वरात आणि ना कुठली शेहेनाई.फक्त टाळ्यांच्या कडकडाटात एक अनोखा विवाह संपन्न झाला. आजकाल हे दृश्य लॉकडाऊनमध्ये सतत पाहायला मिळत आहे.२५ मार्च रोजी खंडवा येथे महाराष्ट्रातील एक मुलगा लग्नासाठी मुलगी पहायला आला होता. कोरोनव्हायरसच्या संसर्गामुळे लॉक डाऊन जाहीर करण्यात आला आणि महाराष्ट्रातील हे कुटुंब खंडवामध्येच अडकले होते. … Read more