रामानंद सागर यांचे ‘रामायण’ पुन्हा एकदा टीव्हीवर होणार प्रसारित,प्रकाश जावडेकर यांची घोषणा
हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन । रामानंद सागर यांची दूरदर्शनवरील मालिका ‘रामायण’ पुन्हा एकदा टीव्हीवर प्रसारित होणार आहे. केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी २७ मार्च रोजी सकाळी याबाबत माहिती दिली आहे. जावडेकर यांनी एका ट्वीटमध्ये म्हटले आहे की, “जनतेच्या मागणीनुसार उद्या २८ मार्चपासून दूरदर्शनच्या राष्ट्रीय वाहिनीवर पुन्हा‘ रामायण ’चे प्रक्षेपण सुरू होईल. पहिला भाग … Read more