LinkedIn | LinkedIn चे सह-संस्थापक रीड हॉफमन यांची भविष्यवाणी; 2034 पर्यंत 9 ते 5 ची नोकरी होणार कालबाह्य

LinkedIn

LinkedIn | लिंक्डइन हे एक खूप मोठे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहे. या प्लॅटफॉर्मवर आपल्याला अनेक नोकरीच्या संधी मिळतात. अशातच आता लिंक्डइनचे सहसंस्थापक आणि कार्यकारी अध्यक्ष रीड गॅजेट हॉफमन यांनी भविष्यासाठी एक मोठी घोषणा केलेली आहे. त्यांनी सांगितले आहे की 2034 पर्यंत 9 ते 5 या वेळेतील नोकरी या कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच आर्टिफिशियल कर्मचारी करतील. त्यांनी … Read more

Google Map | ‘पुढे पोलिस आहेत, हेल्मेट घाला…’, गुगल मॅपने बाईकस्वारांसाठी आणले नवीन फिचर

Google Map

Google Map | गाडी चालवत असताना वाहतुकीच्या नियमांचे पालन करणे खूप गरजेचे आहे. वाहतूक पोलिसांकडून नेहमीच लोकांना वाहतुकीच्या नियमांचे पालन करण्याची जाणीव करून दिली जाते. परंतु तरीही अनेक लोके वाहतुकीचे नियम पाळत नाहीत. वाहन चालवताना नेहमीच हेल्मेट खूप गरजेचे असते. परंतु अनेक वेळा लोक हेल्मेट घालत नाही. आणि नंतर अनेक अपघाताला बळी पडतात. पोलिसांकडूनही आजपर्यंत … Read more

श्रावण महिन्यात या गावातील बायका 5 दिवस राहतात विवस्त्र; कारण आहे खूपच भयानक

Shravan

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | आपल्या भारतामध्ये अनेक रितीरिवाज असतात. अनेक संस्कृती आणि परंपरा आहेत. अशातच लवकरच श्रावण महिना सुरू होणार आहे. श्रावण महिना सुरू झाला की, सर्वत्र आनंदी आनंद असतो. अनेक सणांना या महिन्यात सुरुवात होते. त्यामुळे श्रावण महिना हा एक आनंदी महिना मानला जातो. परंतु उत्तरेकडे श्रावण महिन्यात काही विचित्र परंपरा पाहायला मिळतात. जे … Read more

प्रशासनाचा भोंगळा कारभार पुन्हा एकदा उघडकीस; पोषण आहाराच्या पाकिटात सापडले मेलेल्या उंदराचे पिल्लू

Poshan Ahar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | आपले राज्य सरकार हे देशातील विविध नागरिकांसाठी अनेक योजना आणत असतात. राज्य सरकारकडून राज्यातील सर्व गर्भवती महिलांना आणि बालकांना पोषण आहार दिला जातो. हा पोषण आहार अंगणवाडी शाळामधून वितरित केला जातो. गर्भवती महिलांचे चांगले पालन पोषण व्हावे, त्याचप्रमाणे एका सुदृढ बालकाचा जन्म व्हावा. यासाठी गर्भवती महिलांना देखील हा पोषण आहार दिला … Read more

मृत्यूनंतर 45 मिनिटांनी पुन्हा जिवंत झाला ‘हा’ व्यक्ती; सांगितला धक्कादायक अनुभव

Death

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | जन्म आणि मृत्यू हा निसर्गाचा एक नियम आहे. जो व्यक्ती जन्माला येतो त्याला कधी ना कधी मरण हे येतेच. परंतु जगात असे अनेक लोक आहेत, ज्यांनी असा दावा केलेला आहे की, त्यांना मृत्यू आल्यानंतर काही काळानंतर ते पुन्हा जिवंत झालेले आहेत. मेल्यानंतर त्यांना स्वर्ग, नर्क आणि इतर गोष्टी कसे भासले? या … Read more

Diamond Layer On Mercury | शास्त्रज्ञाना बुध ग्रहावर चक्क सापडले हिरे, पण पृथ्वीवर आणणे अशक्य! कसे ते जाणून घ्या

Diamond Layer On Mercury

Diamond Layer On Mercury | आपल्या अवकाशामध्ये अनेक ग्रह तारे असतात. आणि या ग्रह ताऱ्यांबद्दल सगळ्यांनाच खूप उत्सुकता असते. आपले शास्त्रज्ञ देखील गेले कित्येक वर्षापासून सगळ्या ग्रहांवरील गोष्टींचा शोध घेण्याचा प्रयत्न करत आहेत. अशातच आता बुध ग्रहावर शास्त्रज्ञांना मोठी गोष्ट सापडलेली आहे. शास्त्रज्ञांना बुध ग्रहाच्या पृष्ठभागावर हिरे (Diamond Layer On Mercury)सापडलेले आहे. परंतु हे हिरे … Read more

Bussiness Idea | फक्त 850 रुपयात करा ‘हा’ व्यवसाय सुरु; पावसाळ्यात होईल बंपर कमाई

Bussiness Idea

Bussiness Idea | रोज 9 ते 6 नोकरी करण्याचा अनेकांना कंटाळा येतो. आणि या नोकरीपेक्षा आपला स्वतःचा एक छोटासा का होईना, पण व्यवसाय सुरू करावा.असे अनेकांना वाटत असते. परंतु हा व्यवसाय नक्की कोणता सुरू करायचा? बाजारामध्ये कोणत्या मार्केट व्यवसायाला जास्त मागणी आहे? हे लोकांना समजत नाही. जर तुम्ही देखील अशाच एका व्यवसायाबद्दल विचार करत असाल, … Read more

Indian Ocean Gravity Hole Location | ‘हिंदी महासागरात पाण्याच्या मधोमध आहे नरकाचा दरवाजा?’, अखेर त्या खड्याचे रहस्य उलगडले

Indian Ocean Gravity Hole Location

Indian Ocean Gravity Hole Location | समुद्र हा अनेकांना आवडतो. आपल्या देशाला चारी बाजूंनी समुद्राने वेढलेले आहे. हा अथांग समुद्र पाहायला अनेकांना आवडतो. परंतु समुद्र वरवर जरी उसळलेला दिसला असला, तरी समुद्राच्या पोटात अनेक रहस्य दडलेली आहेत. ती रहस्य जाणून घेण्यासाठी नेहमीच सगळ्यांमध्ये उत्सुकता असते. अगदी वैज्ञानिकांना देखील ही उत्सुकता असते. आपल्या भारतातील समुद्रात देखील … Read more

OMG! गाईने दिला अजब वासरांना जन्म, पहा अद्भुत फोटो

Agriculture News

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जगात सतत अविश्वसनीय अशा गोष्टी घडत असतात. आपल्याला जगात काय सुरूय याची अनेकदा कल्पनाही नसते. काही दिवसांपूर्वी एका शेतकऱ्याच्या गाईने अजब वासराला जन्म दिला. त्या वासराचा फोटो नंतर सोशल मीडियात प्रचंड व्हायरल झाला. या वासराला पाहून अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले. नक्की काय होता हा सर्व प्रकार याबाबत आज आम्ही तुम्हाला थोडक्यात … Read more

जगातील सर्वात पहिलं Kiss कुणी केलं?, कुठून झाली नक्की सुरुवात…

viral Kiss history

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । प्रेम व्यक्त करताना कधी भान विसरून दोन प्रेमिक एकमेकांचे चुंबन घेतात. एकमेकांना घट्ट मिठीत घेऊन किस करतात. तसे पाहिले तर प्रेम व्यक्त करण्याचे ते एक प्रकारचे माध्यमच आहे. जगात सर्वात प्रथम पहिलं किस कुणी केली. कोणत्या ठिकाणी किस करण्याचाही पहिल्यादा घटना घडली? असा प्रश्न अनेकांना पडतो. त्यामागचे नक्की कारण काय? हे … Read more