डोंगर खचून मालकाचं घर गाडलं गेलं; पाळीव कुत्रा 2 दिवसांपासून ढिगार्याकडे पाहत उभा
हॅलो महाराष्ट्र आॅनलाईन : राज्यात पावसाने हाहाकार केला असून रत्नागिरी, सांगली, कोल्हापूर, सातारा या जिल्ह्यांत महापूर आला आहे. अनेक ठिकाणी भुस्खलन, दरड कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत. आत्तापर्यंत 112 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे तर 99 जण अजूनही बेपत्ता आहेत. रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील पोसरे नावाच्या गावात डोंगर खचून घरांवर दरड कोसळल्याची घटना समोर आली … Read more