ऑनलाईन अभ्यासासाठी सरकार सर्व विद्यार्थ्यांना 10 जीबी इंटरनेट डेटा फ्री देत आहे? यामागील सत्य काय आहे ते जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । संपूर्ण देश सध्या कोरोनाव्हायरस या साथीच्या रोगा विरुद्ध झुंज देत आहे. शाळा तसेच महाविद्यालयीन विद्यार्थी सर्वजण ऑनलाईनच शिकत आहेत. दरम्यान, सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरल झाली आहे की, केंद्र सरकार देशभरातील विद्यार्थ्यांना ऑनलाइन अभ्यासासाठी 10 जीबी फ्री इंटरनेट डेटा देत आहे. जेणेकरून ते कोरोना विषाणूच्या साथीच्या काळात ऑनलाईन परीक्षा देऊ शकतील. … Read more

ब्रिटनमधील एका व्यक्तीने एक चाक असलेल्या सायकलवरून केला संपूर्ण जगाचा प्रवास

हॅलो महाराष्ट्र । प्रत्येक माणसाचे एक स्वप्न असते कि आपण संपूर्ण जग फिरावे आणि आपल्या आवडत्या ठिकाणांना भेटी द्याव्यात, परंतु त्यासाठी जर कोणी आपल्याला सायकल दिली तर कदाचित आपले स्वप्न क्षणभंगुर होईल. पण ब्रिटनमध्ये मात्र एका युवकाने हे करून दाखवले आहे. कदाचित हा युवक इतरांपेक्षा वेगळाच असेल कारण त्याने संपूर्ण जग फिरण्यासाठी एक सायकल निवडली … Read more

‘बेटी बचाओ बेटी पढाओ’ योजनेच्या नावाखाली मुलींना दिले जात आहे 2 लाख रुपये, या बातमीचे सत्य जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र । ‘बेटी बचाओ बेटी पढाओ’ या योजनेची एक बनावट बातमी सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या बातमीत ‘बेटी बचाओ बेटी पढाओ’ योजनेच्या नावाखाली मुलींना दोन लाख रुपये देण्यात येणार असल्याचा दावा केला जात आहे. पण सरकार असे काही करत नाही आहे. आपण या खोट्या बातमीत अडकू नये, म्हणून आम्ही तुम्हाला हे सत्य सांगत … Read more

मोदी सरकार मुलींच्या लग्नासाठी गरीब कुटुंबांना देत आहे 50 हजार रुपये ? या बातमी मागील सत्य जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र । पंतप्रधान योजनांच्या नावावरही अनेक घोटाळे समोर येत आहेत. ज्यांच्या नावाने निरपराध लोकांना फसवले जात आहे. सध्या सोशल मीडियावर एक अशीच पोस्ट व्हायरल होत आहे. यावेळी एक वेबसाइट असा दावा करत आहे की, केंद्र सरकार मुलींच्या लग्नासाठी ‘प्रधानमंत्री बालिका अनुदान योजने’ अंतर्गत दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांना (BPL) 50,000 रुपयांची आर्थिक मदत देत आहे. सत्य … Read more

#CoupleChallenge: भारतीय चाहत्याने हॉलिवूड अभिनेत्रीसह शेअर केला फोटो, मिळाले सरप्राइज

हॅलो महाराष्ट्र । कपल आणि सिंगल चॅलेंज हे सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. दरम्यान, एका व्यक्तीचे भाग्य उजळले आहे. वास्तविक, लोक आजकाल सोशल मीडियावर आपल्या जोडीदारासह फोटो शेअर करत आहेत. दरम्यान, जे अविवाहित आहेत त्यांना अडचणी येत आहेत. मात्र, या व्यक्तीने त्याचेही निराकरण केले. ट्विटरवर आकाश नावाच्या युझरने कपल चॅलेंज स्वीकारताना आपल्या … Read more

COVID-19 मुळे मृत्यू पावलेल्यांना दिला जात नाही प्रधानमंत्री जीवन ज्योति बीमा योजनेचा फायदा, सत्य काय आहे ते जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सोशल मीडिया (Social Media) वर व्हायरल मॅसेज (Viral Message) मध्ये दावा केला गेला आहे की, COVID-19 मुळे मृत्यू झालेल्या लोकांना प्रधानमंत्री जीवन ज्योति बीमा योजना (PMJJBY) आणि प्रधानमंत्री सुरक्षा बीमा योजना (PMSBY) अंतर्गत विम्याचा फायदा मिळत नाही आहे. PIBFactCheck ने हा दावा खोटा असल्याचे म्हंटले आहे. PIBFactCheck ने सांगितले की, PMSBY … Read more

‘अशी’ पेरणी तुम्ही या अगोदर कधीच पाहिली नसेल; पहा हा भन्नाट व्हिडिओ

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतीय माणुस जुगाड करण्यात नेहमीच वरचढ ठरतो. यात शेतकरी मित्रही काही कमी नाहित. सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडिओ व्हायरल (Social Media Viral Video) होत आहे. अभिनेता अर्शद वारसीनं (Arshad Warsi) एक व्हिडीओ सोशल मीडियावर अपलोड केला आहे. या व्हिडीओमध्ये शेतकरी अत्यंक अनोख्या पद्धतीने पेरणी करताना दिसत आहेत. https://twitter.com/ArshadWarsi/status/1306784776095969281 सदर व्हिडीओ … Read more

शाळा व महाविद्यालयातील मोदी सरकार सर्व विद्यार्थ्यांना फी भरण्यासाठी देत आहे 11000 रुपये, यामागील सत्य काय आहे ते जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन ।  सोशल मीडियावरील सध्या एक पोस्ट व्हायरल होत आहे. ज्यामध्ये कोरोना साथीच्या आजारामुळे केंद्र सरकार शाळा आणि महाविद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांना फी भरण्यासाठी 11,000 रुपये देत असल्याचा दावा केला जात आहे. या पोस्टमध्ये एक लिंक शेअर केली जात आहे आणि असा दावा केला जात आहे की, त्याच्या मदतीने तुम्हाला पैसे मिळेल. एका वेबसाइटचा … Read more

सोशल मिडीयावर लाईक केल्या जाणार्‍या झेब्राने दिला एका अतिशय अनोख्या मुलाला जन्म, फोटो पहा

हॅलो महाराष्ट्र । नैरोबीमध्ये, एक मादी झेब्राने एका पिल्लाला जन्म दिला जे गाढव आणि झेब्रासारखे दिसत आहे. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या छायाचित्रांमध्ये असे दिसून येते की, लहान ‘जॉन्की’ ला एका मादी झेब्राने जन्माला घातले आहे. सोशल मीडियामध्ये अशी अनेक छायाचित्रे आणि व्हिडिओ व्हायरल होतात जे युझर्सना खूप आवडतात. अशीच आणखी काही छायाचित्रे आजकाल मोठ्या … Read more

मास्क न घातल्याबद्दल ‘या’ देशात देण्यात आली अजब शिक्षा, खोदावी लागणार कोरोनाने मृत्यु झालेल्या लोकांची कबर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । संपूर्ण जगामध्ये कोरोना संसर्गाने विनाश केला आहे. तसेच कोरोनाव्हायरस वरील लस येईपर्यंत जागतिक आरोग्य संघटनेसह (WHO) सर्व संस्थांनी मास्क घालण्याची आणि सोशल डिस्टंसिंग पाळण्याचे नियम बनवले आहेत. मात्र, जगभरात कोट्यवधी नागरिकांचा मृत्यू झालेला असूनही, अनेक लोकं कोरोना विषाणूच्या संसर्गाला गंभीरपणे घेत नाहीत. इंडोनेशियात अशा मास्क न घातलेल्यांना वेगळ्या प्रकारच्या शिक्षेची घोषणा … Read more