विराट सलामीला, तर रोहित No. 4 वर बॅटिंगला येणार? पहा कोणी दिलाय सल्ला

virat and rohit

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । T20 विश्वचषक स्पर्धेला सुरुवात झाली असून भारतीय संघाचा पहिला सामना ६ जूनला बांगलादेश विरुद्ध आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळणारी टीम इंडिया कोणत्याही परिस्थिती यंदाचा वर्ल्डकप जिंकायचाच असा चंग बांधूनच अमेरिकेला गेली आहे. त्यादृष्टीने काही बदल संघात पाहायला मिळू शकतात. विराट कोहली आणि रोहित शर्मा हे सलामीला येतील असं बोललं जातंय. मात्र … Read more

विराट कोहलीच्या जीवाला धोका; RCB ने रद्द केली पत्रकार परिषद

virat kohli threat

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । क्रिकेटविश्वातून एक खळबळजनक माहिती समोर येत आहे. रॉयल चॅलेंन्जर बंगळुरूचा स्टार खेळाडू विराट कोहलीला (Virat Kohli) भर आयपीएलच्या माहौलात धमकी देण्यात आली आहे. कोहलीच्या जीवाला धोका असून त्यामुळे आरसीबीच्या संघाने सराव सत्रात सहभागही घेतला नाही आणि सामन्यापूर्वीची पत्रकार परिषद सुद्धा रद्द करण्यात आली आहे. दहशतवादी कारवायांच्या संशयावरून गुजरात पोलिसांनी सोमवारी रात्री … Read more

वर्ल्डकप संघातून कोहली, हार्दिक पंड्याला डच्चू; कोणी निवडली भारताची टीम

SANJAY MANJREKAR T20 WORLD CUP TEAM

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । T20 World Cup 2024 स्पर्धा १ जूनपासून सुरु होणार असून भारतीय निवड समितीने अद्याप संघाची घोषणा केली नाही. मात्र अनेक माजी क्रिकेटपटू आपापल्या परीने १५ जणांच्या संघ निवडत आहेत. यापूर्वी इरफान पठाण आणि हरभजन सिंगने विश्वचषक स्पर्धेसाठी भारतीय संघ कसा असावा याबाबत मत व्यक्त केलं होते. आता भारताचा माजी क्रिकेटपटू संजय … Read more

भर मैदानातच कोहलीची रोहित शर्मासोबत मस्ती; Video होतोय व्हायरल

virat and rohit

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतीय क्रिकेटचे 2 अनमोल हिरे विराट कोहली आणि रोहित शर्मा (Virat And Rohit) यांच्यातील मैत्री आपल्याला माहितच आहे. दोन्ही खेळाडूंचे फॅन्स एकमेकांशी वाद घालत असले तरी रोहित आणि विराटच मात्र चांगलं जमत.. काल आयपीएल मधील मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर बंगळुरू सामन्यात याचाच प्रत्यय आला. विराट कोहली भर मैदानातच रोहित शर्मासोबत … Read more

Virat Kohli Viral Video : पहिल्याच सामन्यात कोहलीच्या तोंडातून अपशब्द; Video व्हायरल

Virat Kohli Viral Video

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारताचा स्टार क्रिकेटपटू विराट कोहली (Virat Kohli) हा मैदानावरील त्याच्या आक्रमकतेसाठी ओळखला जातो. विराटाच्या आक्रमक स्वभावामुळे प्रतिस्पर्धी संघ कायम बॅकफूटवर जातो, मात्र हाच आक्रमक स्वभाव कधी कधी विराटच्या अंगलटी येतो. कालच्या चेन्नई सुपर किंग्स विरुद्धच्या पहिल्या आयपीएल सामन्यात (CSK vs RCB) सुद्धा याचाच परिचय आला. चेन्नईला सलामीवीर राचीन रवींद्र बाद होताच … Read more

विराटसाठी रोहित शर्माची बॅटिंग; थेट BCCI लाच दिला अल्टिमेटम??

Rohit Sharma Virat Kohli

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अमेरिका आणि वेस्ट इंडिज मध्ये पार पडणाऱ्या आगामी टी 20 विश्वचषकामध्ये (ICC T20 World Cup 2024) भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीला (Virat Kohli) भारतीय संघात स्थान मिळणार नाही अशा बातम्या काही दिवसांपूर्वी व्हायरल झाल्या होत्या. दोन्ही देशातील खेळपट्ट्या संथ असल्याने विराटसाठी त्या उपयुक्त नाहीत असं कारण त्यावेळी समोर आलं होते. यामुळे … Read more

Virat Kohli : विराट कोहलीला T20 वर्ल्डकप मधून डच्चू?? समोर आलं धक्कादायक कारण

Virat Kohli T20 World Cup

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीचा (Virat Kohli) यंदाच्या टी-२० विश्वचषकात (T20 World Cup 2024) समावेश होणार नाही अशी बातमी समोर येत आहे. “टेलिग्राफ” मधील एका वृत्तानुसार, निवडकर्ते कोहलीला T20 विश्वचषकासाठी निवडण्यास कचरत आहेत कारण अमेरिका आणि वेस्ट इंडिज मध्ये होणाऱ्या या स्पर्धेत संथ खेळपट्ट्या असणार आहेत, अशावेळी कोहलीची कामगिरी योग्य ठरणार … Read more

विराट- रोहितनेही देशांतर्गत क्रिकेट खेळलं पाहिजे; माजी क्रिकेटपटू स्पष्टच बोलले

virat and rohit

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारताचे क्रिकेटपटू इशान किशन आणि श्रेयस अय्यर यांनी देशांतर्गत रणजी सामने न खेळल्याने बीसीसीआयच्या करारातुन दोघांनाही वगळण्यात आलं आहे. बीसीसीआयच्या या निर्णयानंतर नव्या वादाला तोंड फुटलं आहे. काही माजी क्रिकेटपटूंनी या प्रकारावरून बीसीसीआयला लक्ष्य केलं आहे, तर काहींनी इशान किशन आणि श्रेयस अय्यर यांच्यावर निशाणा साधला आहे. त्यातच आता भारताचे माजी … Read more

विराटऐवजी रोहितला कॅप्टन केलं कारण…. गांगुलीने स्पष्टच सांगितलं

ganguly rohit

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । २०२१ च्या दरम्यान, भारताचा तत्कालीन विराट कोहलीने (Virat Kohli) कर्णधारपदाचा राजीनामा दिला, आणि त्यानंतर रोहित शर्माच्या (Rohit Sharma) हाती भारताच्या सर्व प्रकारच्या क्रिकेटची धुरा आली. विराट कोहलीच्या राजीनाम्यानंतर त्यावेळचा बीसीसीआयचा अध्यक्ष सौरव गांगुली (Saurav Ganguy) आणि कोहली यांच्यातील मतभेदाच्या चर्चाही रंगल्या होत्या. तयावेळी विराटला कर्णधारपद सोडण्यास मनाई केल्याचे गांगुलीने म्हटले होते. … Read more

Anushka Sharma Pregnant : विराट कोहलीकडे दुसऱ्यांदा गुड न्यूज!! अनुष्का शर्मा प्रेग्नंट

Anushka Sharma Pregnant

Anushka Sharma Pregnant। भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीने इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या दोन कसोटी सामन्यांमधून आपले नाव मागे घेतल्याने सर्वच आश्चर्यचकित झाले होते. कोहलीच्या या निर्णयामागे नेमकं कारण काय आहे याबाबत अनेक तर्कवितर्क लढवले गेले. मध्यंतरी अशा चर्चा झाल्या कि कोहलीची आई आजारी असलयाने त्याने सुट्टी घेतली मात्र आता विराट कोहलीचा मित्र आणि दक्षिण आफ्रिकेचा माजी क्रिकेटपटू … Read more