Anushka Sharma Pregnant : विराट कोहलीकडे दुसऱ्यांदा गुड न्यूज!! अनुष्का शर्मा प्रेग्नंट

Anushka Sharma Pregnant

Anushka Sharma Pregnant। भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीने इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या दोन कसोटी सामन्यांमधून आपले नाव मागे घेतल्याने सर्वच आश्चर्यचकित झाले होते. कोहलीच्या या निर्णयामागे नेमकं कारण काय आहे याबाबत अनेक तर्कवितर्क लढवले गेले. मध्यंतरी अशा चर्चा झाल्या कि कोहलीची आई आजारी असलयाने त्याने सुट्टी घेतली मात्र आता विराट कोहलीचा मित्र आणि दक्षिण आफ्रिकेचा माजी क्रिकेटपटू … Read more

Ayodhya Ram Mandir : सचिन, रोहित, विराटसह ‘या’ दिग्गज क्रिकेटपटूंना मिळालं राम मंदिर प्राण प्रतिष्ठा सोहळ्याचे निमंत्रण

Ayodhya Ram Mandir Cricketers

Ayodhya Ram Mandir : आज संपूर्ण देशासाठी महत्वाचा आणि गौरवाचा दिवस असून आज अयोध्यातील राम मंदिरात प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडणार आहे. या भव्य दिव्य सोहळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींसह देशातील ८००० हुन अधिक व्हीआयपी लोकांना निमंत्रण देण्यात आलं आहे. यामध्ये देशातील सर्वच क्षेत्रातील रथीमहारथींचा समावेश आहे. या सोहळ्याला देशातील दिग्गज क्रिकेटपटूना सुद्धा खास निमंत्रण (Cricketers Invitation … Read more

Cricket World Cup : यंदाचा क्रिकेट वर्ल्डकप ‘या’ भारतीय खेळाडूंसाठी ठरू शकतो शेवटचा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या भारतात सर्वत्र क्रिकेट विश्वचषक स्पर्धेची (Cricket World Cup) चर्चा सुरु आहे. क्रिकेट हा खेळ भारतात एका धर्मासारखा मानला जातो. त्यातच भर म्हणजे मायदेशात हा वर्ल्डकप होत असल्याने चाहत्यांना भारतीय संघाकडून मोठ्या अपेक्षा आहेत. भारतीय संघाने आपले पहिले तिन्ही सामने जिंकून आपली दावेदारी मजबूत केली आहे. भारतीय संघात अनेक दिग्गज खेळाडूंचा … Read more

विराट- अनुष्का दुसऱ्यांदा होणार आई-बाबा? चर्चाना उधाण

virat and anushka

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | एकीकडे क्रिकेट वर्ल्डकप कडे सर्वांचे लक्ष्य वेधलं असताना दुसरीकडे भारताचा स्टार क्रिकेटपटू विराट कोहली (Virat Kohli)  दुसऱ्यांदा बाबा होणार असल्याच्या बातम्या समोर येत आहेत. विराटची पत्नी आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा (Anushka Sharma) प्रेग्नेंट असून लवकरच दोघेही दुसऱ्यांदा पालक होणार असल्याच्या बातम्या वाऱ्यासारख्या पसरत आहेत. यापूर्वी विराटला वामिकी नावाची एक मुलगी असून … Read more

विराट कोहली घेणार निवृत्ती?? नव्या दाव्याने क्रिकेट वर्तुळात खळबळ

Virat Kohli

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | भारतीय क्रिकेट संघाचा स्टार फलंदाज विराट कोहली (Virat Kohli) हा खऱ्या अर्थाने संघाचा कणा आहे. विराट जेव्हा जेव्हा मोठी खेळी खेळतो तेव्हा तेव्हा भारताचा संघ विजयी होतोच. आत्तापर्यंत कोहलीने अनेकदा ऐतिहासिक खेळ्या करून भारताचा अश्यक्यप्राय विजय मिळवून दिले आहेत. त्यामुळे विराट खेळत राहो आणि भारत जिंकत राहो असं प्रत्येक क्रिकेटप्रेमीला वाटतं. … Read more

विराट कोहलीचा भीमपराक्रम!! सचिन- पॉन्टिंगला जमलं नाही ते करून दाखवलं

Virat Kohli

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीने वेस्ट इंडिज विरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात एक जबरदस्त रेकॉर्ड केला आहे. हा सामना विराट कोहलीच्या कारकिर्दीतील ५०० वा सामना असून कोहलीने दमदार अर्धशतक झळकावले आहे. विराट कोहली सध्या 87 धावांवर खेळत असून त्याने शतकाच्या दिशेने वाटचाल केली आहे. परतू आपल्या 500 व्या सामन्यात अर्धशतक ठोकणारा कोहली … Read more

WTC Final : भारताला विजयासाठी 280 धावांची गरज; कोहली- रहाणेवर सगळी भिस्त

rahane kohali

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलचा (WTC Final) आज शेवटचा दिवस असून भारतीय संघाला विजयासाठी 280 धावांची गरज आहे. भारताची सगळी मदार विराट कोहली आणि मुंबईकर अजिंक्य रहाणे या दोघांवर आहे. सध्या भारताची धावसंख्या 3 बाद 164 असून विराट कोहली 44 तर अजिंक्य रहाणे 20 धावांवर खेळत आहे. ओव्हल मैदानावर सुरु असलेल्या या … Read more

Virat Kohli : विराट कोहलीने श्रीलंकेविरुद्ध शतक करून सचिनच्या ‘त्या’ विक्रमाशी केली बरोबरी

Virat Kohli

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन – आज भारत आणि श्रीलंका यांच्यात पहिला एकदिवसीय सामना खेळवण्यात येत आहे. या सामन्यात विराट कोहलीने (Virat Kohli) खणखणीत शतकी खेळी करून अनेक विक्रमांना गवसणी घातली आहे. आजचे शतक हे विराट कोहलीच्या (Virat Kohli) कारकिर्दीतील 73 वं शतक ठरलं. तसेच वनडे क्रिकेटमधील 45 वे शतक ठरले. याचबरोबर विराटचं हे गेल्या महिन्याभरातील दुसरे … Read more

श्रीलंकेविरुद्ध सामन्यांपूर्वी विराट कोहलीन घेतला ‘हा’ मोठा निर्णय; आता यापुढे टी-20 क्रिकेटमध्ये…

Virat Kohli

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारत आणि श्रीलंका यांच्यातील टी-20 मालिकेला पुढील वर्षांपासून म्हणजे 3 जानेवारीपासून सुरुवात होणार आहे. पण या मालिकेपूर्वी भारतीय क्रिकेट संघातील स्टार फलंदाज विराट कोहली याने आपल्या क्रिकेट प्रेमींना धक्का दिला आहे. त्याने टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून विश्रांती घेण्याचा निर्णय घेतला आहे. विराट कोहली हा खेळणार नसल्याबाबत बीसीसीआयच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने माहिती दिली … Read more

LookBack2022 : Sport मध्ये मिळाले अनेक अविस्मरणीय क्षण

LookBack2022 sports (1)

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । 2022 हे साल संपायला अवघे काही दिवस राहिले असून लवकरच आपण सर्वजण नव्या वर्षात पदार्पण करणार आहोत. 2022 हे वर्ष क्रीडा जगतात भारतासाठी खूप चांगले गेले. क्रिकेट मध्ये यावर्षी थोडीफार प्रमाणात निराशा झाली मात्र यावर्षी राष्ट्रकुल खेळापासून थॉमस चषकापर्यंत सर्वत्र चमकदार कामगिरी करत देशाला अनेक अविस्मरणीय क्षण मिळाले. चला जाणून घेऊयात … Read more