Virender Sehwag Arabic Look : वीरेंद्र सेहवागच्या अरेबिक लूकवरून गोंधळ; नेटकऱ्यानी चांगलंच सुनावलं
Virender Sehwag Arabic Look : भारताचा माजी आक्रमक सलामीवीर वीरेंद्र सेहवाग हा नेहमीच कोणत्या ना एकोणत्या कारणांनी चर्चेत असतो. सोशल मीडियावर सतत ऍक्टिव्ह असणार सेहवाग राष्ट्रभक्तीवर भाष्य करताना अनेकदा आपण ऐकलं असेल. परंतु हाच सेहवाग त्याच्या एका अनोख्या लूकमुळे टीकेचा धनी झाला आहे. ILT20 फायनलवेळी सेहवागने पाकिस्तनाच्या शोऐब अख्तर सोबत अरेबिक वेष परिधान केला. त्यामुळे … Read more