पंढरपूरमधील विठ्ठल रुख्मिणीचे दर्शन मिळणार फक्त 2 तासात; सुरु होणार नवी सुविधा

Vitthal Rukhmini Mandir

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | पंढरपूरचा विठूराया हा संपूर्ण जगाचा दाता आहे. आयुष्यात आणि नशिबात धरलेला प्रत्येक माणूस हा शेवटी त्याचं डोकं टेकवण्यासाठी विठुरायाच्या दरबारी येत असतो. दररोज हजारो भक्त पंढरपूरला येतात विठुरायाचे दर्शन घेतात. कारण विठुराया हा एकमेव आधार वाटतो. आपण कधीही चुकलो तरी आपल्याला योग्य वाट दाखवतो. एक वेळेस गुगल मॅपने दाखवलेला रस्ता चुकू … Read more

…त्यामुळे खरंच महाराष्ट्रावर विठ्ठलाची कृपा आहे, हे मी मानतो; आषाढीनिमित्त राज ठाकरेंचं ट्विट चर्चेत

Ashadhi Ekadashi 2024 raj thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आज आषाढी एकादशीनिमित्त (Ashadhi Ekadashi 2024) संपूर्ण पंढरपूर नगरी विठुरायाचा गजराने दुमदुमत आहे. विठ्ठल विठ्ठल!! जयहरी विठ्ठल अशा जयघोष सर्वत ऐकायला मिळत आहेत. विठुरायाच्या दर्शनाला राज्यभरातून लाखो भाविक पंढरीला गेलेत. एकूणच आज संपूर्ण वातावरण भक्तिमय झालं आहे. या एकूण सर्व पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी ट्विटरच्या माध्यमातून सर्वाना … Read more

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची शासकीय महापूजा संपन्न; विठ्ठलाच्या गजरात पंढरी दुमदुमली

Ashadhi Ekadashi 2024 eknath shinde

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन ।आज आषाढी एकादशीनिमित्त (Ashadhi Ekadashi 2024) राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि त्यांच्या पत्नीच्या हस्ते श्री विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा संपन्न झाली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी बळीराजा सुखी होऊ दे. त्याच्या जीवनात समृद्धी येउदे असं साकडं विठुरायाकडे घातलं. आजच्या पूजेला मुख्यमंत्र्यांसोबत मानाचे वारकरी म्हणून शेतकरी बाळू शंकर अहिरे (वय 55 वर्षे) आणि त्यांची … Read more

Ashadhi Ekadashi 2024 : आषाढी एकादशीला घरबसल्या ‘अशी’ करा विठ्ठलाची पूजा; पहा शुभ मुहूर्त आणि विधी

Ashadhi Ekadashi 2024 Puja

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । हिंदू धर्मात आषाढी एकादशीला (Ashadhi Ekadashi 2024) विशेष महत्व आहे. यंदा आषाढी एकादशी १७ जुलैला साजरी केली जाणार आहे. त्यानिमित्ताने संपूर्ण महाराष्ट्रातून भाविक भक्त पंढरपूरच्या दिशेने रवाना झाले असून आपल्या लाडक्या विठुरायाच्या दर्शनासाठी उत्सुक आहेत. विठुरायाचा भक्तीत संपूर्ण महाराष्ट्र तल्लीन झाला असून सर्वत्र विठुरायाच्या गजर दुमदुमत आहे. विठू माऊली तू माऊली … Read more