Vivo Y100t : 12GB रॅम, 64MP कॅमेरासह Vivo ने लाँच केलाय जबरदस्त मोबाईल; किंमत किती पहा

Vivo Y100t launch

Vivo Y100t । चीनी स्मार्टफोन निर्माता कंपनी Vivo ने बाजारात नवा स्मार्टफोन लाँच केला आहे. Vivo Y100t असं या मोबाईलचे नाव असून यामध्ये कंपनीने 64-मेगापिक्सल कॅमेरा, 12GB रॅम सह अनेक दमदार फीचर्स दिले आहेत. सध्या या मोबाईलचे लॉन्चिंग चीनमध्ये झालं असून लवकरच तो भारतीय बाजारात सुद्धा दाखल होईल. आज आपण विवोच्या या मोबाईलचे खास फीचर्स, … Read more