Amazon Sale 2024 : AC घेण्याचा विचार करताय ? स्प्लिट ब्रँड्स वर मिळतोय 57% पर्यंत डिस्काउंट

Amazon Sale 2024 AC

Amazon sale 2024 : सध्या मार्च महिना सुरु झाला असून उन्हाळ्याचे दिवस चालू झाले आहेत. तुम्ही देखील तुमच्या घरामधल्या फॅनच्या घरघरण्याला कंटाळला असाल आणि तुम्हाला नवा AC खरेदी करायचा असेल तर ही बातमी खास तुमच्यासाठी आहे. विविध स्प्लिट ब्रँड च्या AC वर Amazon Sale 2024 मध्ये तब्बल 57% पर्यंत सूट मिळत आहे. चला जाणून घेऊया … Read more