Weather Update | महाराष्ट्रात येणार थंडीची लाट; पंजाबराव डख यांनी दिली माहिती
Weather Update | राज्यातील हवामानात सातत्याने बदल होताना दिसत आहे. अशातच शेतकऱ्यांसाठी पंजाबरावांनी एक नवीन हवामानाबद्दल अंदाज दिलेला आहे. पंजाबराव डख यांनी दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्रात थंडीची लाट येणार आहे. त्यामुळे येत्या दहा ते बारा दिवसात महाराष्ट्रात जबरदस्त थंडी असणार आहे. सध्या पाऊस कुठेही पडणार नसल्याने शेतकऱ्यांनी काळजी करू नये. असे त्यांनी सांगितलेले आहे. तसेच शेतीच्या … Read more