Weather Update | राज्यात आज मुसळधार पावसाची शक्यता, ‘या’ भागांना दिला येल्लो अलर्ट

Weather Update

Weather Update | राज्यामध्ये मान्सून दाखल झालेला आहे. मागील आठवड्यामध्ये पावसाने सगळीकडे जोरदार हजेरी लावली. परंतु त्यानंतर काही दिवस पावसामध्ये खंड पडलेला दिसून आलेला आहे. अशातच आता पावसाने विश्रांती घेतली आहे. त्यानंतर पुढील काही दिवस चांगल्या पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवलेली आहे. हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार आता राज्यातील कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात येत्या दोन दिवसात … Read more

Weather Update | आज राज्यात ‘या’ ठिकाणी कोसळणार पाऊस; हवामान विभागाने दिली माहिती

Weather Update

Weather Update | मान्सूनने सर्वत्र महाराष्ट्रात हजेरी लावलेली आहे. दरवर्षीपेक्षा यावर्षी मान्सून लवकरच महाराष्ट्रात दाखल झालेला आहे. राज्यातील विविध भागांमध्ये पावसाचा जोर आता पाहायला मिळत आहे. गेल्या आठवड्याभरात एवढा पाऊस पडला आहे की, अनेक धरणांच्या पाणी साठ्यात देखील वाढ झालेली आहे. तर आज राज्यातील हवामान नेमके कशी असेल? आणि राज्यात कोणत्या ठिकाणी पाऊस (Weather Update) … Read more

Weather Update | पुढील15 तास पावसाचा हायअलर्ट; ‘या’ भागात कोसळणार अतिमुसळधार पाऊस

Weather Update

Weather Update | गेल्या आठवड्यापासून राज्यात पावसाने चांगली हजेरी लावलेली आहे. राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडत आहे. अनेक ठिकाणी अतिमुसळधार पावसाने अनेक लोकांचे नुकसान देखील झालेले आहे. राज्यातील काही भागात पुढील पंधरा तासांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. आज म्हणजेच 12 जून रोजी कोकणमध्ये महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी तुरळ पाऊस पडणार … Read more

Weather Forecast | पुढील 3-4 तास धोक्याचे; मुंबईसह ‘या’ भागांना दिला अतिवृष्टीचा इशारा

Weather Forecast

Weather Forecast | मान्सूनने महाराष्ट्रात हजेरी लावलेली आहे. गेल्या तीन ते चार दिवसापासून महाराष्ट्रातील वेगवेगळ्या ठिकाणी जोरदार पाऊस पडताना दिसत आहे. राज्यातील अनेक भागांमध्ये रविवारी देखील जोरदार पाऊस पडला मुंबईतही मध्यरात्रीपर्यंत पाऊस चांगलाच कोसळला आहे. त्यामुळे वातावरणात गारवा निर्माण झालेला आहे. Weather Forecast | हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार येत्या तीन ते चार तासांमध्ये महाराष्ट्रात चांगलाच … Read more

Weather Forecast | मुंबई-ठाण्याला पुढील 48 तासात जोरदार पावसाचा इशारा, ‘या’ भागाला दिला येल्लो अलर्ट

Weather Forecast

Weather Forecast | महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी पावसाळा सुरुवात झालेली आहे. त्याचप्रमाणे पुढील 48 तासात देखील अनेक ठिकाणी पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. हवामान विभागाने कोकण, मराठवाडा या ठिकाणी पावसाचा येल्लो अलर्ट झाली करण्यात आलेला आहे. त्याचप्रमाणे दक्षिण कोकणात देखील पुढील दोन दिवसात पावसाच्या सरी कोसळण्याचा अंदाज आहे. त्याचप्रमाणे उत्तर कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि … Read more

Weather Update : मुंबई- ठाण्यासह ‘या’ भागात वादळी पावसाची शक्यता; हवामान खात्याचा इशारा

Weather Update 6 june

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मागील २ -३ दिवसापासून महाराष्ट्रात जवळपास सर्वच भागात मुसळधार पाऊस पडत आहे. आजही हा पाऊस असाच कायम राहणार असून राज्यातील मुंबई, ठाण्यासह पुणे, सिंधुदुर्ग, कोल्हापुर, रत्नागिरी, सातारा रायगडसह पश्चिम घाटात पुढील दोन दिवसांत वादळी पाऊस (Weather Update) पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. नैऋत्य मोसमी वाऱ्यांची (मान्सून) उत्तरी सीमा आज स्थिर … Read more

Weather Update | राज्यात आज होणार मुसळधार पाऊस ! या 27 जिल्ह्यांना दिला येल्लो अलर्ट

Weather Update

Weather Update | राज्यातील अनेक ठिकाणी पावसाने जोरदार हजेरी लावलेली आहे. मुंबई पुण्यासह अनेक भागाला पावसाने झोडपले आहे. परंतु हा पाऊस मान्सून नसून पूर्व मान्सून असल्याचा अंदाज हवामान खात्याने लावलेला आहे.आजही राज्यात अनेक ठिकाणी पाऊस वर्तवण्यात आलेला आहे. मध्य महाराष्ट्रसह दक्षिण कोकणात देखील मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर, … Read more

Weather Update | पुढील 4 दिवस महाराष्ट्रातील ‘या’ भागात कोसळणार पाऊस; IMD चा अंदाज

Weather Update

Weather Update |राज्यात सध्या काही ठिकाणी अवकाळी पाऊस पडत आहे, तर काही ठिकाणी मात्र कडाक्याचे ऊन पडलेले दिसत आहे. काही ठिकाणी अवकाळी पावसामुळे पिकांचे नुकसान झालेले आहे. तर काही ठिकाणी कडाक्याच्या उन्हामुळे लोकांना उष्माघाताचा देखील त्रास होत आहे. अशातच हाती आलेल्या माहितीनुसार आता पुढील चार दिवस राज्यातील विविध भागांमध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. तर … Read more

Weather Update | मुंबईमध्ये वाढले तापमान, तर कोकण मराठवाड्यात पावसाचा तडाखा; जाणून तुमच्या शहराचे वातावरण

Weather Update

Weather Update | मान्सून राज्यात येण्यासाठी अगदी थोडेच दिवस शिल्लक राहिलेले आहे. अनेक ठिकाणी सध्या मान्सूनपूर्व पाऊस चांगला पडत आहे. काही ठिकाणी वातावरण तयार होत आहे. परंतु पाऊस मात्र येत नाही. राज्यांमध्ये अनेक ठिकाणी उष्णतेचा दाह वाढलेला आहे. विदर्भात अवकाळी पाऊस पडत आहे, तर दुसरीकडे तापमान अगदी 40 च्या पार गेलेले दिसत आहे. हवामान विभागाने … Read more

Weather Update | मुंबईत वाढली उष्णतेची झळ, उद्यापर्यंत स्थिती राहणार कायम; हवामान खात्याने दिला इशारा

Weather Update

Weather Update | राज्यात सध्या अवकाळी पाऊस जरी पडत असला, तरी काही ठिकाणी मात्र मोठ्या प्रमाणात उष्णता वाढलेली आहे. सोमवारपर्यंत उष्मा आणि आद्रतायुक्त वातावरण असणार असल्याचा इशारा प्रादेशिक हवामान विभागाने दिलेला आहे. मुंबईमध्ये शनिवारी तापमानाचा पारा 35°c होता. परंतु आद्रतेमुळे आणि सूर्यकिरण थेट जमिनीपर्यंत पोहोचत असल्याने वातावरणातील उष्णता वाढल्याने मुंबई करण्याचा जास्त त्रास झालेला आहे. … Read more