Weather Update : राज्यात अवकाळी पावसाची शक्यता!! तुमच्या जिल्ह्यात कसं असेल वातावरण?

Weather Update MAHARASHTRA

Weather Update : एप्रिल महिन्यात उन्हाचा तडाका मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे. यासोबत राज्यातील हवामानात देखील गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात बदल झालेला पाहायला मिळत आहे. काही ठिकाणी उष्णतेची लाट आलेली आहे. तर राज्यातील काही ठिकाणी मात्र अवकाळी पावसाने थैमान घातलेले आहे. अशातच आता हवामान विभागाने या अवकाळी पावसाबद्दल अंदाज व्यक्त केलेला आहे. हवामान विभागाने वर्तवलेल्या … Read more

Weather Update | सावधान ! पुढील 4 दिवसात विजांच्या कडकडासह होणार मुसळधार पाऊस, IMD चा रिपोर्ट समोर

Weather Update

Weather Update | नुकतेच संपूर्ण देशात उन्हाळ्याला सुरुवात झालेली आहे. परंतु देशातील बहुतांश ठिकाणी अवकाळी पावसाला सुरुवात झालेली आहे. या अवकाळी पावसामुळे आता शेतकऱ्यांच्या उन्हाळ्यातील पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होताना दिसत आहे. अशातच आता पुन्हा एकदा पुढील काही दिवस देशातील अनेक राज्यांमध्ये पावसाची शक्यता भारतीय हवामान खात्याने (Weather Update) वर्तवलेली आहे. त्यांनी आधीच शेतकऱ्यांना सतर्क … Read more

Warmest Year : धोक्याची घंटा!! पृथ्वीवर आलंय भीषण संकट; WMO ने अहवालातून केला मोठा खुलासा

Warmest Year

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Warmest Year) पृथ्वीवरील लोकसंख्या दिवसागणिक वाढताना दिसत आहे. लोकसंख्येचा इतर घटकांवर होणारा परिणाम हा अत्यंत धोकादायक दिशेकडे होणारी वाटचाल दर्शवतो आहे. दरम्यान संयुक्त राष्ट्राचा अहवाल समोर येताच एक मोठी माहिती मिळाली आहे. ज्यानुसार २०२३ हे गेल्या १० वर्षातील सर्वाधिक उष्ण वर्ष असल्याचे समोर आले आहे. या वर्षाने जागतिक उष्णतेचे सर्व रेकॉर्ड मोडल्याने … Read more

राज्यात थंडीच्या मोसमात अवकाळी पाऊस पडणार? हवामान खात्याने दिली मोठी माहिती

Rain

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| सध्या राज्यामध्ये हळूहळू थंडी पडण्यास सुरुवात झाली आहे. परंतु बांगलादेशात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्यामुळे महाराष्ट्रात अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. परंतु राज्यातील हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात कोणत्याही भागात पाऊस पडणार नसल्याचे सांगितले आहे. तसेच, राज्यात पुढील पाच दिवस कोरडे वातावरण राहील आणि काही काही भागात थंडीचे प्रमाण वाढेल, … Read more

राज्यात आजपासून कडाक्याची थंडी वाढणार; हवामान खात्याचा इशारा

the cold

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| जानेवारी महिन्याच्या सुरुवातीलाच राज्यात पावसाने आगमन केले. यामुळे नागरिकांना थंडीसह पावसाचा देखील सामना करावा लागला. परंतु आता राज्यात पुन्हा थंडी वाढेल असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. राज्यातील बहुतांश ठिकाणी हवामान हे कोरडे राहील, त्यामुळे थंडी जास्त वाढण्याची शक्यता आहे. गेल्या दोन दिवसांपासून पश्चिमेकडून येणारे थंड वारे आणि आग्नेय दिशेने येणाऱ्या बाष्पयुक्त … Read more

पुढील 3 ते 4 दिवस राज्यात अवकाळी पावसाची हजेरी; या भागात गारपीट होण्याची शक्यता

rain

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| दिवाळी संपली की राज्यात थंडी पडण्यास सुरू होते. परंतु सध्या बदलत्या वातावरणामुळे हवामान खात्याने पुढील काही दिवस अवकाळी पावसाची शक्यता वर्तवली आहे. राज्यातील कोकण, पुणे, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पुढील तीन ते चार दिवस पाऊस पडेल अशी माहिती हवामान खात्याने दिली आहे. याशिवाय 25 आणि 26 नोव्हेंबरला मुंबईत पावसामुळे येलो अलर्ट जारी … Read more

आज आणि उद्या देशासह राज्यांत कोसळणार मुसळधार पाऊस; हवामान खात्याचा इशारा

Heavy Rain

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आज आणि उद्या देशात आणि राज्यातील अनेक भागात मुसळधार पाऊस कोसळणार आहे.  (Weather Update) मान्सूनच्या परतीच्या प्रवासाला सुरुवात झाल्यामुळे या दोन दिवसात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. आज आणि उद्या महाराष्ट्रातील अनेक भागात मुसळधार पाऊस हजेरी लावणार आहे. मुंबईत मात्र फक्त रिमझिम सरी कोसळू शकतात. त्यामुळे इतर भागात … Read more