Weather Update | मतदानाच्या दिवशीच राज्यात वादळीवाऱ्यासह कोसळणार पाऊस, ‘या’ जिल्ह्यांना दिला ऑरेंज अलर्ट

Weather Update

Weather Update | सध्या सर्वत्र लोकसभा निवडणुकीचे वातावरण आहे. लोकसभा निवडणुकीचा चौथा टप्पा आता पार पडणार आहे. या चौथा टप्प्यामध्ये राज्यातील 11 मतदारसंघांमध्ये आज म्हणजेच 13 मे 2024 रोजी मतदान होणार आहे. यासाठी जोरदार तयारी देखील झालेली आहे. परंतु मतदानाच्या दिवशीच महाराष्ट्रावर पावसाचे सावट निर्माण झालेले आहे. सोमवारी दुपारनंतर अनेक जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस पडणार … Read more

Weather Update | राज्यावर अवकाळी पावसाचं संकट ! ‘या’ शहरांना दिला ऑरेंज अर्लट

Weather Update

Weather Update | मे महिना चालू झालेला आहे. आणि अशातच अवकाळी पावसाचे संकट आलेले आहे. गेल्या दोन दिवसापासून वादळी वर तसेच विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस पडत आहे. येणाऱ्या काही दिवसात देखील राज्यातील अनेक ठिकाणी पाऊस पडणार असल्याचा इशारा हवामान विभागाने वर्तवलेला आहे. सकाळी ऊन तर दुपारनंतर अनेक ठिकाणी पाऊस होत आहे. विदर्भातील जिल्ह्यांमध्ये देखील अनेक … Read more

Weather Update | पुढील 48 तासांत उष्णतेच्या लाटेचा इशारा, तर ‘या’ ठिकाणी होणार अवकाळी पाऊस

Weather Update

Weather Update | यावर्षी उन्हाचा तडाका मोठ्या प्रमाणात लागत आहे. अनेक ठिकाणी तापमानात वाढ झालेली आहे. अशातच आता महाराष्ट्रात पुढील 48 तासांमध्ये तापमान वाढ होण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे काही भागात वादळी वारा त्याचप्रमाणे जोरदार अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता देखील भारतीय हवामान विभागाने व्यक्त केली आहे. त्याचप्रमाणे पुढील दोन दिवसात राज्यात तापमानात वाढ होण्याची शक्यता देखील … Read more

Weather Update | मुंबईसह ‘या’ जिल्ह्यात मे मध्ये येणार उष्णतेची लाट, जाणून घ्या तुमच्या जिल्ह्याचे तापमान

Weather Update

Weather Update | नुकतेच मे महिन्याला सुरुवात झालेला आहे. राज्यामध्ये अगदी मार्च महिन्यापासूनच उन्हाचा कहर जाणवत होता. आजकाल हे तापमान वाढत चालले आहे. यापुढे तापमान वाढीमध्ये मोठा वाढ होणार, असल्याचे हवामान विभागाने व्यक्त केलेले आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार आता पुढील काही दिवस म्हणजे मे महिन्यामध्ये हे तापमान तसेच राहणार आहे. राज्यात उष्णतेची लाट येण्याची … Read more

Weather Update | पुण्यासह 12 जिल्ह्यांना अवकाळी पावसाचा इशारा, तर ‘या’ ठिकाणी होणार तापमानात वाढ

Weather Update

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | Weather Update मागील काही दिवसापासून राज्यांमध्ये उष्णतेचे प्रमाण जरी वाढले असले, तरी अनेक ठिकाणी अवकाळी पावसाने थैमान घातले होते. अजूनही काही ठिकाणी अवकाळी पावसाचे हे संकट कायम आहे. अशातच आजही राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा अलर्ट देण्यात आलेला आहे. काही ठिकाणी गारपीटीचा अंदाज देखील वर्तवण्यात आलेला आहे. तर मुंबईतील अनेक ठिकाणी उष्णतेचा … Read more

Weather Update | राज्यातील ‘या’ ठिकाणी विजांच्या कडकडाटासह कोसळणार पाऊस

Weather Update

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | Weather Update सध्या महाराष्ट्रातील तापमान वाढले असले, तरी काही ठिकाणी मात्र अवकाळी पाऊस पडल्याचे दिसत आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार आता किनारपट्टीवरील शहरे वगळतात. राज्यातील बहुतांश ठिकाणी वादळ आणि हलक्या स्वरूपाचा पाऊस पडणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये सध्या उष्णतेची लाट आलेली दिसत आहे. परंतु अशातच अनेक ठिकाणी … Read more

Weather Update : राज्यात अवकाळी पावसाची शक्यता!! तुमच्या जिल्ह्यात कसं असेल वातावरण?

Weather Update MAHARASHTRA

Weather Update : एप्रिल महिन्यात उन्हाचा तडाका मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे. यासोबत राज्यातील हवामानात देखील गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात बदल झालेला पाहायला मिळत आहे. काही ठिकाणी उष्णतेची लाट आलेली आहे. तर राज्यातील काही ठिकाणी मात्र अवकाळी पावसाने थैमान घातलेले आहे. अशातच आता हवामान विभागाने या अवकाळी पावसाबद्दल अंदाज व्यक्त केलेला आहे. हवामान विभागाने वर्तवलेल्या … Read more

Weather Update | सावधान ! पुढील 4 दिवसात विजांच्या कडकडासह होणार मुसळधार पाऊस, IMD चा रिपोर्ट समोर

Weather Update

Weather Update | नुकतेच संपूर्ण देशात उन्हाळ्याला सुरुवात झालेली आहे. परंतु देशातील बहुतांश ठिकाणी अवकाळी पावसाला सुरुवात झालेली आहे. या अवकाळी पावसामुळे आता शेतकऱ्यांच्या उन्हाळ्यातील पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होताना दिसत आहे. अशातच आता पुन्हा एकदा पुढील काही दिवस देशातील अनेक राज्यांमध्ये पावसाची शक्यता भारतीय हवामान खात्याने (Weather Update) वर्तवलेली आहे. त्यांनी आधीच शेतकऱ्यांना सतर्क … Read more

Warmest Year : धोक्याची घंटा!! पृथ्वीवर आलंय भीषण संकट; WMO ने अहवालातून केला मोठा खुलासा

Warmest Year

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Warmest Year) पृथ्वीवरील लोकसंख्या दिवसागणिक वाढताना दिसत आहे. लोकसंख्येचा इतर घटकांवर होणारा परिणाम हा अत्यंत धोकादायक दिशेकडे होणारी वाटचाल दर्शवतो आहे. दरम्यान संयुक्त राष्ट्राचा अहवाल समोर येताच एक मोठी माहिती मिळाली आहे. ज्यानुसार २०२३ हे गेल्या १० वर्षातील सर्वाधिक उष्ण वर्ष असल्याचे समोर आले आहे. या वर्षाने जागतिक उष्णतेचे सर्व रेकॉर्ड मोडल्याने … Read more

राज्यात थंडीच्या मोसमात अवकाळी पाऊस पडणार? हवामान खात्याने दिली मोठी माहिती

Rain

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| सध्या राज्यामध्ये हळूहळू थंडी पडण्यास सुरुवात झाली आहे. परंतु बांगलादेशात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्यामुळे महाराष्ट्रात अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. परंतु राज्यातील हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात कोणत्याही भागात पाऊस पडणार नसल्याचे सांगितले आहे. तसेच, राज्यात पुढील पाच दिवस कोरडे वातावरण राहील आणि काही काही भागात थंडीचे प्रमाण वाढेल, … Read more