व्हॉट्सॲप कॉलद्वारे करता येते तुमचे लोकेशन ट्रॅक ! ही सेटिंग लगेच चालू करा

Whatsapp

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | हे जगातील सर्वात लोकप्रिय मेसेजिंग ॲप आहे, ज्याचे भारतात 55 कोटींहून अधिक युजर्स आहे. याद्वारे तुम्ही तुमच्या मित्रांना आणि कुटुंबियांना मेसेज पाठवू शकता आणि त्यांच्यासोबत व्हिडिओ आणि ऑडिओ कॉल देखील करू शकता. मात्र, अलीकडे व्हॉट्सॲपच्या माध्यमातून डिजिटल घोटाळ्याची अनेक प्रकरणे समोर आली आहेत. ॲप अतिशय सुरक्षित असल्याचा दावा करत असला तरी, … Read more

क्लिक न करताही पाहू शकता मित्रांचे स्टेटस, Whatsapp ने आणले नवे फिचर

Whatsapp

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | आजकाल सोशल मीडियाचा वापर मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे. यामुळे लोकांशी संवाद साधने अगदी सोप्पे झाले आहे. एका जागी बसून तुम्ही कितीही मैलो दूर असलेल्या व्यक्तीशी संवाद साधू शकता. whatspp हे लोकप्रिय मेसेजिंग अँप आहे. यात आता प्लॅटफॉर्म व्हॉट्सॲपने स्टेटस सेक्शनच्या लेआउटमध्ये मोठा बदल केला आहे. आता युजर्ससाठी मित्रांचे स्टेटस अपडेट पाहणे … Read more

तुमचे whatsapp दुसरे कोणी वापरत तर नाही ना? अशाप्रकारे करा चेक

whatsapp

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | आजकाल सोशल मीडियाचा वापर मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे. माहितीची देवाण-घेवाण करण्यासाठी आणि समोरच्या व्यक्तीशी संपर्क साधण्यासाठी सोशल मीडियाचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. त्यातही व्हाट्सअप हे एक इन्स्टंट सोशल मीडिया ॲप आहे. प्रत्येक जण व्हाट्सअप वापरत असतो. जगभरात मोठ्या प्रमाणात पसंती दर्शवली जाते. परंतु आजकाल अनेक वेळा व्हाट्सअप हॅक होण्याची शक्यता … Read more

वाह क्या बात ! व्हॉट्सअ‍ॅपचे नवीन फिचर, व्हॉईस नोट्सला टेक्स्टमध्ये बदलणार

whatsapp

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । व्हाट्सअँप नेहमी आपल्या नवनवीन कल्पना वापरून अनेक योजना आखत असते . ज्यामुळे लोकांना आधुनिक फीचर्सचा अनुभव घेता येतो. व्हाट्सअँपचे वापरकर्ते प्रचंड असून , जर तुम्ही एक्टिव्हली वापरत असाल तर हि बातमी तुमच्यासाठी महत्वाची ठरणार आहे. नवीन फीचरमध्ये व्हाट्सअँप आता असं फिचर घेऊन येणार आहे , ज्यामुळे तुमच मोठं टेन्शन दूर होईल. … Read more

व्हॉट्सॲप आता भारतात बंद होण्याची शक्यता; सीसीआयने मेटाला ठोठावला 213 कोटींचा दंड

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | भारतीय स्पर्धा आयोगाने (CCI) सोमवारी फेसबुक आणि व्हॉट्स ॲपची मूळ कंपनी मेटाला २१३.१४ कोटी रुपयांचा दंड ठोठावला. 2021 मध्ये व्हॉट्सॲप प्रायव्हसी अपडेटच्या संदर्भात अनुचित व्यवसाय पद्धती अवलंबल्याबद्दल CCI ने मेटाला हा दंड ठोठावला आहे. यासोबतच सीसीआयने मेटाला स्पर्धाविरोधी वर्तन थांबवून अशा कृतीपासून परावृत्त करण्याचे निर्देश दिले आहेत. सीसीआयने आपल्या आदेशात म्हटले … Read more

आता WhatsApp वरही करता येणार कॉल रेकॉर्ड; वापरा ही ट्रिक

Whatsapp

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | आजकाल टेक्नॉलॉजीने खूप जास्त प्रगती केलेली आहे. या टेक्नॉलॉजीच्या सहाय्याने आपण घरबसल्या जगभरातील माहिती मिळवू शकतो. यासाठी मोबाईल हा केंद्रबिंदू असतो. आपण मोबाईलच्या माध्यमातूनच या प्रगत टेक्नॉलॉजीचा अनुभव घेतो. आजकाल जवळपास सगळे स्मार्टफोन वापरतात आणि स्मार्टफोन वापरणारा प्रत्येक माणूस हा व्हाट्सअपचा वापर करतच असतो. व्हाट्सअप हे एक असे समाज माध्यम आहे … Read more

Whatsapp New Feature | Whatsapp ने लॉन्च केले नवीन फिचर; आता चॅटिंग करणे होणार अगदी सोप्पे आणि सुलभ

Whatsapp New Feature

Whatsapp New Feature | प्रत्येक स्मार्टफोन वापरणारा माणूस हा व्हॉट्सअँप वापरत असतो. व्हॉट्सॲपच्या माध्यमातून आता संदेशवहन करणे खूप सोपे आणि सुलभ झाले आहे. व्हॉट्सअँप द्वारे आपल्याला मेसेज, व्हिडीओ कॉल, व्हॉईस कॉल यांसारख्या फीचर्सचा फायदा घेता येतो. व्हॉट्सअँप देखील त्यांच्या युजर्ससाठी अनेक नवीन अपडेट आणत असतात. अशातच आता एक नवीन फीचर आले आहे. यामध्ये तुम्हाला ड्राफ्ट … Read more

Whatsapp Scam | Whatsapp च्या माध्यमातून होतोय मोठा स्कॅम; हा मेसेज अजिबात ओपन करू नका

Whatsapp Scam

Whatsapp Scam | तंत्रज्ञानाच्या युगामध्ये मोठ्या प्रमाणात प्रगती झालेली आहे. त्यातही सोशल मीडिया आजकाल तंत्रज्ञानाचा एक मूलभूत पाया आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातूनच आपल्याला घरबसल्या अनेक गोष्टी समजतात. या सोशल मीडियामुळे संपूर्ण जग एकमेकांशी जोडले गेलेले आहे. परंतु तंत्रज्ञानाने केलेल्या या प्रगतीचा माणसांना जेवढा फायदा होतो, तेवढाच त्याचा तोटा देखील झालेला आहे. या सोशल मीडियाच्या माध्यमातून … Read more

Whatsapp New Update | Whatapp ने आणले नवे फिचर; कपलला चॅट करणे होणार सोप्पे

Whatsapp New Update

Whatsapp New Update | आजकाल सोशल मीडियाचा वापर मोठ्या प्रमाणात वाढलेले आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून जग अत्यंत जवळ आलेले आहे. त्यातच whatsapp हे सोशल मीडिया ॲप आजकाल प्रत्येकजण वापरतो. whatsapp शिवाय दिवसाची सुरुवातच होत नाही. कारण व्हाट्सअपच्या माध्यमातून अनेक गोष्टी सोप्या पद्धतीने होतात. आपण कोणालाही वाईस कॉल, व्हिडिओ कॉल करू शकतात. तसेच मेसेज,फोटो आणि व्हिडिओ … Read more