वाह क्या बात ! व्हॉट्सअॅपचे नवीन फिचर, व्हॉईस नोट्सला टेक्स्टमध्ये बदलणार
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । व्हाट्सअँप नेहमी आपल्या नवनवीन कल्पना वापरून अनेक योजना आखत असते . ज्यामुळे लोकांना आधुनिक फीचर्सचा अनुभव घेता येतो. व्हाट्सअँपचे वापरकर्ते प्रचंड असून , जर तुम्ही एक्टिव्हली वापरत असाल तर हि बातमी तुमच्यासाठी महत्वाची ठरणार आहे. नवीन फीचरमध्ये व्हाट्सअँप आता असं फिचर घेऊन येणार आहे , ज्यामुळे तुमच मोठं टेन्शन दूर होईल. … Read more