सोशल मीडिया आणि आजची तरुणाई..

सोशल मीडिया हा तरुणाईच्या दैनंदिन जीवनातील अविभाज्य भाग बनला आहे. सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत तरुणाई सोशलमीडियावर सक्रिय असते. फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, व्हाट्सअप, युट्युब अशा माध्यमांचा वापर करण्यात आजची तरुण पिढी अग्रेसर आहे. 2004 साली स्थापन झालेलं फेसबुक भारतात 2014 च्या दरम्यान लोकप्रिय व्हायला सुरवात झाली. त्याला परिस्थिती देखील तशीच पोषक ठरली. सोशलमीडिया वापरण्यासाठी लागणारे … Read more

सावधान! तुमच्या स्मार्टफोनवरुन व्हॉट्सअ‍ॅप होणार गायब?

Techमित्र | व्हॉट्सअॅप आता असंख्य स्मार्टफोनमधून गायब होणार आहे. अनेक स्मार्टफोन मध्ये व्हॉट्सअॅप काम करणे थांबवणार असून याला काही आठवडे शिल्लक आहेत. व्हॉट्सअॅप ज्या स्मार्टफोनवर काम करणे बंद करणार आहे त्या यादीत तुमचाही फोन नाही ना? अँड्राॅइड आणि iOS फोन व्हाॅट्सअॅप चालविण्यास सक्षम नसतील. कारण १ फेब्रुवारी, २०२० पासून कंपनी काही जुन्या मोबाइल प्लॅटफॉर्मसाठी समर्थन … Read more

व्हाट्स अ‍ॅप ग्रुपला नाव द्या पण जरा जपून ! नाहीतर तुमचाही ग्रुप होऊ शकतो बॅन

स्मार्ट फोन आणि त्यात व्हॉट्स अ‍ॅप नसेल तर जीवन व्यर्थ आहे असं सहज आज आपण म्हणतो. मित्रांशी गप्पा असो, वा कुठली माहिती पोहोचवण्यासाठी सर्रास पहिली पसंती व्हॉट्स अ‍ॅपलाच असते. समजण्यास अत्यंत सोपं आणि सहज असं हे अ‍ॅप लोकप्रिय आहे.

तुमच्याकडे ‘हा’ मोबाईल असेल तर ३१ डिसेंबरनंतर व्हॉट्सअप होणार बंद

WhatsApp

मुंबई | व्हाॅट्सअॅप सर्वांच्या दैनंदिन जीवणातील एक गरजेची गोष्ट बनले आहे. आॅफिस असो किंवा कुटुंब व्हाॅट्सअॅप नेहमीच महत्वाची भुमिका पार पाडताना दिसत आहे. यापार्श्वभुमीवर व्हाॅट्सअॅप आता एक नवीन इंटरेस्टिंग फिचर घेऊन येत आहे. मात्र जुन्या युजर्सला ही वाईट बातमी असणार आहे. ३१ डिसेंबरनंतर व्हॉट्सअपने काही जुन्या ऑपरेटींग सिस्टमला सपोर्ट करणे बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. … Read more

व्हाट्सएप वर येणाऱ्या या नवीन फीचर्स बद्दल तुम्हाला माहिती आहे काय?

WhatsApp upcomming features info

Techमित्र | व्हाट्सएप आपल्या ग्राहकांना उत्तम सेवा देण्यासाठी वेळोवेळी नवनवीन फिचर उपलब्ध करत असते. व्हाट्सएप ने यावर्षी आपल्या प्लॅटफॉर्म वर अनेक नवीन फिचर आणले आहेत. अकाउंट इंफो रिक्वेस्ट, व्हाट्सएप पेमेंट, स्वाइप टू रिप्लाई, स्टिकर असे एकसे बढकर एक खास फीचर्स व्हाट्सएप ग्राहक्कांना उपलब्ध करून दिले आहेत. मात्र या व्यतिरिक्त आणखीन काही विशेष फीचर्स लौंच करण्यासाठी  व्हाट्सएप … Read more

फॉरवर्डेड संदेशाचा स्त्रोत देण्यात अडचण – व्हॉट्सअप

wapp

तंत्रज्ञान विश्व | हॅलो महाराष्ट्र टीम सामाजिक वातावरण व्यवस्थित रहावं यासाठी अनेक प्रयत्न सध्या अनेक सोशल नेटवर्किंग साईट करत आहेत. व्हॉट्सअपने संदेश पाठविण्याच्या संख्येवर आणलेली मर्यादा हीसुद्धा याच प्रयत्नांचा एक भाग आहे. परंतु फॉरवर्डेड संदेशाचा स्रोत देता येणार नाही असं व्हाट्सअपने स्पष्ट केलं आहे. हा स्रोत उपलब्ध करुन दिल्यास कंपनीच्या अंतर्गत सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होईल … Read more

अफवा रोखण्यासाठी व्हाट्सआपचे आयआयटीला साकडे

Thumbnail

मुंबई | व्हाट्सआपचा वापर करून अफवा पसरवण्याचे जणू पेवच फुटले आहे. आशा प्रकारातून व्हाट्सआपची मोठी मान हानी होते आहे. व्हाट्सआपच्या माध्यमातून पसरणाऱ्या अफवांवर तोडगा काढण्यासाठी व्हाट्सअॅपने खूप प्रयत्न केले. परंतु त्यांच्या कौशल्याला मर्यादा पडल्याने आता त्यांनी जगातील नामांकित संगणक तंत्रज्ञ संस्थांना या समस्येवर काम करण्यासाठी आमंत्रित केले आहे. आयआयटी मुंबईला या आशयाचे आमंत्रण पाठवण्यात आले … Read more