आता इंटरनेटशिवाय WhatsApp वरून फाईल शेअर करता येणार
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । प्रसिद्ध सोशल मीडिया प्लॅटफॉर्म WhatsApp चे जगभरात करोडो यूजर्स आहेत. वापरायला अतिशय सोप्प असल्यानेप्रत्येकाच्या मोबाईल मध्ये व्हाट्सअप पाहायला मिळतेच. कंपनी सुद्धा व्हाट्सअप मध्ये सतत नवनवीन फीचर्स ऍड करत असते. त्यामुळे व्हाट्सअप वापरणं आणखी मजेशीर होत आहे. आताही व्हाट्सअप एक नवीन फीचर्स लाँच करण्याच्या तयारीत आहे. या फिचर मुळे तुम्हाला इंटरनेटशिवाय WhatsApp … Read more