WhatsApp Feature : WhatsApp आणतयं नवीन फीचर्स; आता चॅटिंग करा फिल्टर
WhatsApp Feature : प्रसिद्ध सोशल मीडिया प्लॅटफॉर्म WhatsApp चे जगभरात करोडो यूजर्स आहेत. वापरायला अतिशय सोप्प असल्याने युवकांपासून ते वृद्ध लोकांपर्यंत सर्वच जण व्हाट्सअपचा वापर करत असतात. व्हाट्सअप नेहमीच आपल्या यूजर्ससाठी नवनवीन फिचर लाँच करत असते. वापरकर्त्यांचा अनुभव आणखी चांगला व्हावा यासाठी कंपनी प्रयत्नशील असते. आताही व्हाट्सअप एक नवीन फिचर आणण्याच्या तयारीत आहे. या फिचरमुळे … Read more