गोवा बनावट मद्यासह १० लाख ५० हजारांचा मुद्देमाल जप्त; राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई

अधिकारी व कर्मचारी यांनी सापळा रचला. आज पहाटे 3 वाजण्याच्या सुमारास तिलारीनगर येथील वीज निर्मिती कार्यालयासमोरील शेतवडी इथं काही जणांची संशास्पद हालचाल दिसून आली. पथकातील कर्मचाऱ्यांनी या ठिकाणी छापा घातला असता तेथे एक महिंद्रा कंपनीची बोलेरो जीप थांबलेली दिसून आली.

मद्यधुंद जमावाकडून पोलिसांवर हल्ला

जीवबा नाना पार्क व राजारामपुरी परिसरात दोन वेगवेगळ्या ठिकाणी जमावाने पोलिस पथकावर केलेल्या हल्ल्यात करवीर पोलिस ठाण्यातील हवालदारासह दोन पोलिस जखमी झाले आहेत. तर राजारामपुरीतील मध्यवर्ती चौकात शहर वाहतूक नियंत्रण शाखेतील पोलिस कॉन्स्टेबलला शिवीगाळ व धक्‍काबुक्‍की करण्यात आल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी 9 जणांवर गुन्हा दाखल करत 5 संशयितांना अटक करण्यात आली आहे.

पेट्रोल -डिझलचे दर कमी करण्यासाठी दारूच्या किमती वाढणार?

Petrol Disel Hike

मुंबई | वाढत्या इंधन दरवाढीमूळे सामान्य नागरिक हतबल झाला आहे. मुंबईसह महाराष्ट्रात लवकरच पेट्रोल-डिझेलचे दर ‘शंभरी’ गाठतील अशी स्थिती निर्माण झाली आहे. जनतेत इंधन दरवाढी विरोधात प्रचंड संतापाची लाट उसळली आहे. परिणामी पेट्रोल-डिझेल स्वस्त करण्यासाठी राज्य सरकार प्रयत्न करत आहे. पेट्रोल -डिझलचे दर कमी करण्यासाठी राज्य सरकार दारूच्या किमती महाग करण्याचा विचार करत असल्याची चर्चा … Read more