उद्धवदादा, जर काही विकायचंच असेल तर…; वाईन विक्री वरून अभिजित बिचुकलेंचा सल्ला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | बिग बॉस फेम अभिजित बिचुकले हे गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहेत. काही दिवसांपासून ते बॉलीवूड अभिनेता सलमान खान वर जोरदार टीका करत आहेत. त्याच दरम्यान त्यांना राज्य सरकारने घेतलेल्या वाईन विक्री च्या निर्णयाबाबत विचारले असता त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना अजब सल्ला दिला आहे. अभिजीत बिचुकले म्हणाले, उद्धवदादा तरूणपिढीला व्यसनाधीन करू … Read more

सर्वात जास्त दारू पिणारे लोक भाजपात, आम्ही दारु पिणार नाही अशी शपथ घ्या – नवाब मलिक

nawab malik

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्य सरकारने वाईनला सुपर मार्केटमध्ये विक्रीसाठी परवानगी देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यावरून भाजपकडून राज्य सरकावर निशाणा साधला जात आहे. यावरून राष्ट्रवादी काँग्रेस नेते नवाब मलिक यांनी भाजपवर टीका केली. “भाजपा नेत्यांची भूमिका ही दुटप्पीपणाची आहे. दारू बंद करण्याबाबत ते बोलत आहेत. मात्र, सर्वात जास्त दारू पिणारे लोक भाजपात आहेत. आजपासून आम्ही … Read more

…तर मी स्वतः दुकाने फोडणार; खासदार जलील यांचे ठाकरे सरकारला थेट आव्हान

Imtyaj jalil

औरंगाबाद – राज्य सरकारने नुकतेच राज्यांमध्ये सुपरमार्केटमध्ये वाईन ठेवण्यास परवानगी देण्याचे आदेश काढले आहे. यावर खासदार आणि एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी तीव्र शब्दात निषेध केला आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील सुपरमार्केटमध्ये आणि दुकानात वाईन विकू दिले जाणार नाही, तर शिवसेनेच्या मंत्री व नेत्यांनी दुकानांचे उद्घाटन करावे आम्ही ती फोडून काढू असे खुले आव्हान त्यांनी मुख्यमंत्री उद्धव … Read more

…तर मंत्रालयात पाणी म्हणून वाईन ठेवा; सदाभाऊंची बोचरी टीका

sadabhau khot uddhav thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात सुपर मार्केट आणि किराणा दुकानात वाईन विक्रीला परवानगी देण्यात आल्यानंतर भाजपकडून सरकार वर ताशेरे ओढले जात आहेत. याच मुद्द्यांवरून भाजप आमदार सदाभाऊ खोत यांनी राज्य सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला आहे. वाईन म्हणजे पाणी असेल तर शासकीय दवाखान्यात रुग्णांसाठी खाद्याबरोबर वाईन द्या आणि मंत्रालयात पाणी म्हणून वाईन ठेवा अशी बोचरी टीका … Read more

लोक व्यसनाधीन होऊन बरबाद झाले तरी चालतील पण…; अण्णा हजारेंची सरकारवर टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात सुपर मार्केट आणि किराणा दुकानात वाईन विक्रीला परवानगी देण्यात आल्यानंतर जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी सरकारच्या या निर्णयावरून ताशेरे ओढले आहेत. लोक व्यसनाधीन होऊन बरबाद झाले तरी चालतील पण सरकारचा महसूल वाढला पाहिजे असा अट्टाहास या निर्णयामागे दिसून येतो अशी टीका अण्णा हजारे यांनी केली आहे. अण्णा हजारे यांनी याबाबत … Read more

वाईन पिऊन गाडी चालवल्यास दंड होणार का ? मुंबई पोलीसांनी दिले ‘हे’ उत्तर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्य सरकारने किराणा दुकानात वाईन विक्री ला परवानगी दिल्यानंतर राज्यात विरोधी पक्षांनी सरकार वर ताशेरे ओढले आहेत. त्यानंतर वाईन आणि दारूमध्ये फरक असल्याचे सरकारने सांगितलं. दरम्यान, याच पार्श्वभूमीवर शिवम वहिया यांनी ट्विट करत वाईन पिऊन गाडी चालवल्यास शिक्षा होईल का असा प्रश्न पोलिसांना विचारल्यानंतर पोलिसांनी देखील तेवढ्याच शिताफीने उत्तर दिले. मी … Read more

संजय राऊतांना आता दिव्यदृष्टी प्राप्त झाली का?; मनसे नेत्याची टीका

Sanjay Raut

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्य सरकारने किराणामालाच्या दुकानांमध्ये वाईन विक्रीला परवानगी दिल्यानंतर विरोधकांकडून राज्य सरकावर टीका केली जाऊ लागली आहे. दरम्यान, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारवरही निशाणा साधला. त्यांच्यानंतर आता मनसे नेते संदीप देशपांडे यांनी राज्यशिवसेना खासदार संजय राऊत याच्यावर टीका केली. मनसे नेते राज ठाकरे यांच्यावर कोरोनाच्या काळात टीका करणारा अग्रलेख लिहिण्याऱ्या … Read more

“ज्याला घ्यायचीच आहे तो कुठेही जाऊन घेणारच, त्यामुळे…”; वाईनच्या निर्णयाबाबत भुजबळांचे स्पष्टीकरण

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मंत्रिमंडळाच्या बैठकीत शॉपिंग मॉल आणि किराणा दुकानांमध्ये वाईन विक्रीला परवानगी देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. राज्य सरकारच्या या निर्णयाचे राज्याचे अन्न व पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी समर्थन केले आहे. “आख्ख्या जगाने वाईनला हेल्थ फूड म्हणून मंजुरी दिली आहे. त्यात शेतकऱ्यांचा नक्कीच फायदा होईल. ज्याला घ्यायची आहे, तो कुठेही जाऊन घेणारच … Read more

दारू आणि वाईन एकच, सरकारने निर्णय मागे घ्यावा अन्यथा..; आठवलेंचा इशारा

ramdas aathwale

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात सुपर मार्केट आणि किराणा दुकानात वाईन विक्रीला परवानगी देण्यात आल्यानंतर विरोधी पक्ष भाजपचे सरकारवर ताशेरे ओढले आहेत. त्याच पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मात्र वाईन आणि दारू यात जमीन-आस्मानाचा फरक आहे असं म्हंटल्यानंतर केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी यावर प्रतिक्रिया देत सरकारला निर्णय मागे घेण्याचा इशारा दिला आहे. दारू आणि … Read more

वाईन आणि दारूमध्ये जमीन- आस्मानाचा फरक; अजितदादांचे विरोधकांना प्रत्युत्तर

Ajit Pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात सुपर मार्केट आणि किराणा दुकानात वाईन विक्रीला परवानगी देण्यात आल्यानंतर विरोधी पक्ष भाजपचे सरकारवर ताशेरे ओढले आहेत. त्याच पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांना याबाबत विचारलं असता वाईन आणि दारू यात जमीन-आस्मानाचा फरक आहे असं म्हणत त्यांनी विरोधकांना प्रत्युत्तर दिले. वाईन आणि दारू यात जमीन-आस्मानाचा फरक आहे. द्राक्ष, काजूपासून वाईन तयार … Read more