‘या’ कारणांमुळे भारतीय संघ विश्वचषकातून पडला बाहेर

मँचेस्टर | भारताचे विश्वचषक जिंकण्याचे स्वप्न आज भंगले आहे. भारताला न्यूझीलंडने सेमी फायनल सामन्यात पराभूत केले आहे. काल पडलेल्या पावसाने सामन्याचे चित्र बदलून टाकले. परंतु प्रथम क्रमांकावर असणाऱ्या भारताला पराभव का पत्करावा लागला याची काहि विशेष आणि काही क्षुल्लक कारणे आहेत. ती पुढील प्रमाणे, नवनीत राणांची खासदारकी जाणार? खराब हवामान इंग्लंडचे हवामान या वेळीच्या विश्वचषक सामन्यासाठी … Read more

IND vs NZ Semi Final भारताच्या फलंदाजीची खराब सुरुवात ; रोहित, विराट, केयल राहुल, दिनेश कार्तिक बाद

मँचेस्टर | भारताने २४० रणावर न्युझीलंडचा खेळ गुंडाळला खरा मात्र भारताच्या फलंदाजीची पहिल्या पाच षटकातच पुरती वाट लागली आहे. कारण भारताचे पट्टीचे खेळाडू पहिल्या पाच षटकातच तंबूत परतले. तर भारताच्या अवघ्या ५ धावांवरच ३ विकेट पडल्याने भारताच्या फायनलमध्ये जाण्याच्या महत्वाकांक्षेवर देखील आभाळाप्रमाणे सावट आले आहे. मँचेस्टरचे मैदान हे बॉलरला साथ देणारे आहे. त्यामुळेच न्यूझीलंड काल … Read more

India Vs New Zealand:उर्वरित सामना आज खेळला जाणार ; आजही पाऊस आल्यास कोण जाणार फायनलला ?

मँचेस्टर | भारत आणि न्यूझीलंड सेमी फायनल सामन्याला पावसाचे ग्रहण लागले हे. काल हा सामना सुरु असतानाच मुसळधार पावसास सुरुवात झाली. त्यामुळे हा सामना थांबवण्यात आला. न्यूझीलंडने प्रथम नाणेफेक जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर इंग्लडने ५ व्हीकेटच्या जोरावर ४६. १ षटकात २११ धावा काढल्या. आता आज इथून पुढे सामना खेळला जाणार आहे. भारत विरुद्ध न्यूझीलंड … Read more

टॉस जिंकून पाकिस्तान करणार प्रथम गोलंदाजी

मँचेस्टर | मागील काही दिवसापासून सुरु असणाऱ्या पाऊसाने काल विसावा घेतल्याने आज भारत पाकिस्तान सामना सुरु झाला आहे. पाकिस्तानचा कर्णधार सरफराज अहमद याने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. भारत पाकिस्तान सामन्याची मोठी उत्कटता आज क्रिकेट रसिकांना पाहण्यास मिळणार असून भारतात संवेदनशील भागात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. दरम्यान, पाकिस्तानच्या गोलंदाजीचा सामना करण्याचं … Read more

world cup 2019 : भारतीय क्रिकेट संघ जाहीर असे असणार खेळाडू

Untitled design

मुंबई प्रतिनिधी | आयपीएलचा सीजन भरत आला असताना इंग्लंड मध्ये होणाऱ्या २०१९ सालच्या विश्व चषक क्रिकेट स्पर्धेसाठी भारतीय संघ जाहीर करण्यात आला आहे. ३० जून पासून सुरु होणाऱ्या या क्रिकेट सामन्यासाठी भारताने नेतृत्वाची धुरा विराट कोहली याच्यावर सोपवली आहे. तर उपकर्णधाराची जबाबदारी रोहित शर्मा याच्या कडे देण्यात आली आहे. २०१९ विश्व चषकासाठीचा भारतीय क्रिकेट संघ  … Read more