SBI च्या ग्राहकांना आता घरबसल्या मिळणार पर्सनल लोन, कसे ते जाणून घ्या
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । SBI : देशातील सर्वात मोठी बँक असलेल्या SBI ने ग्राहकांसाठी सोमवारी आपल्या YONO प्लॅटफॉर्मवर रिअल टाइम एक्सप्रेस क्रेडिट लाँच केले आहे. याद्वारे आता पात्र असलेल्या ग्राहकांना सुमारे 35 लाख रुपयांपर्यंतचे पर्सनल लोन मिळवता येणार आहे. याविषयी आणखी माहिती देताना बँकेने सांगितले की, पगारदार ग्राहकांसाठी पर्सनल लोन प्रोडक्ट एक्सप्रेस क्रेडिट आता डिजिटल … Read more