Youtube चा मोठा निर्णय, आता न कळवता डिलिट करणार असे व्हिडिओ

Youtube

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | तुम्ही देखील YouTube कंटेंट क्रिएटर असाल तर तुमच्यासाठी एक मोठी बातमी आहे. भारतात, लोक सहसा त्यांच्या व्हिडिओंना अधिक व्ह्यूव्ज मिळविण्यासाठी YouTube वर क्लिकबेट म्हणजेच फसव्या थंबनेलचा वापर करतात. परंतु युट्युबने असे व्हिडिओ न कळवता डिलिट करणार असल्याचे सांगितले. Google च्या मालकीच्या YouTube ने घोषणा केली आहे की ते क्लिकबेट थंबनेल आणि … Read more

Youtube Subscription Price | यूट्यूबच्या प्रीमियम प्लॅन्सच्या दरात मोठी वाढ, जाणून घ्या नव्या प्लॅन्सची किंमत

Youtube Subscription Price

Youtube Subscription Price | आजकाल सोशल मीडियाचा वापर मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे. सोशल मीडियावर आपल्याला विविध चांगली माहिती देखील मिळते. त्याचप्रमाणे करमणुकीचा एक चांगला पर्याय आहे. या सगळ्यांमध्ये हल्ली युट्युब मोठ्या प्रमाणात वापरले जाते. youtube वर आपल्याला सगळ्या प्रकारचा कंटेंट पाहता येतो. त्यामुळे अगदी लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत अगदी छोट्या छोट्या गोष्टींसाठी आपल्याला youtube ची गरज … Read more

YouTube Shorts Features | आता इंटरनेटशिवाय घ्या यूट्यूब शॉर्ट्सचा आनंद, कंपनीने आणले खास फीचर

YouTube Shorts Features

YouTube Shorts Features | Youtube हा एक खूप मोठा आणि सगळ्यांचा आवडता प्लॅटफॉर्म आहे. अनेक युजर्स हे youtube चा वापर मोठ्या प्रमाणात करतात. आता युट्युब त्यांच्या प्रीमियर यूजरसाठी एक खास वैशिष्ट्य आणत आहे. ते वैशिष्ट्य म्हणजे आता तुम्हाला इंटरनेट शिवाय ऑफलाइन देखील youtube शॉर्ट्सचा आनंद घेता येणार आहे. Youtube चे अनेक वैशिष्ट्य (YouTube Shorts Features) … Read more

Kalki 2898 AD : एका महान युद्धासाठी वेळ बदलणार; बिग बी आणि प्रभासच्या Kalki 2898 AD चा जबरदस्त ट्रेलर रिलीज

Kalki 2898 AD

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Kalki 2898 AD) गेल्या अनेक महिन्यांपासून Kalki 2898 AD हा सिनेमा प्रचंड चर्चेत आहे. घोषणेपासून हा सिनेमा काहीतरी हटके आणि वेगळे कथानक घेऊन येणार हे समजत होते. मुख्य म्हणजे, पहिल्या प्रोमोत महानायक अमिताभ बच्चन अश्वत्थामाची भूमिका साकारणार असल्याचे समजल्यापासून प्रेक्षकांमध्ये एक वेगळीच उत्सुकता पहायला मिळाली. यानंतर आता ‘कल्की 2898 एडी’ चा जबरदस्त … Read more

Hamare Baarah : कर्नाटकात ‘हमारे बारह’ सिनेमावर बंदी; काँग्रेस सरकारला वाटतेय ‘दंगली’ भडकण्याची भीती

Hamare Baarah

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Hamare Baarah) गेल्या काही महिन्यांपासून ‘हमारे बारह’ हा सिनेमा प्रचंड चर्चेत आहे. या चित्रपटाचे कथानक अत्यंत वेगळे, आक्रमक आणि लक्षवेधी आहे. या सिनेमात बॉलिवूडचे प्रसिद्ध अभिनेते अन्नू कपूर मध्यवर्ती भूमिकेत असून त्याचे चाहते या सिनेमाबाबत उत्सुक आहेत. असे असताना नुकतीच कर्नाटक राज्यात ‘हमारे बारह’ या सिनेमावर बंदी घालण्यात आल्याचे समोर आले आहे. … Read more

‘झाड’ चित्रपटातून उलगडणार वृक्षसंपदा जपण्याचा संघर्ष; ट्रेलर रिलीज

Zaad Movie

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। झाडे वाचवण्यासाठी, झाडे लावण्यासाठी आणि झाडे जगवण्यासाठी केलेला संघर्ष झाड या चित्रपटातून उलगडणार आहे. निसर्गाची प्रचंड हानी होत असलेल्या या काळात अत्यंत महत्त्वाच्या विषयावर भाष्य करण्यासाठी हा चित्रपट मोठ्या पडद्यावर येतो आहे. अलीकडेच या चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च करण्यात आला आहे. माहितीनुसार, बीड जिल्ह्यातील कैज तालुक्यात असणाऱ्या माउली थिएटर येथे हा ट्रेलर लाँच … Read more

Sangharsh Yoddha Manoj Jarange Patil : लाठीचार्ज आणि गोळीबाराचा आदेश कोणी दिला? ‘संघर्षयोद्धा’तून होणार मोठा खुलासा

Sangharsh Yoddha Manoj Jarange Patil

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Sangharsh Yoddha Manoj Jarange Patil) मराठा आरक्षणासाठी संघर्ष करणारे मनोज जरांगे पाटील यांची जीवनकहाणी मोठ्या पडद्यावर झळकणार आहे. मनोज जरांगे पाटलांचा जीवनप्रवास दाखवणारा ‘संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील’ हा चित्रपट आता लवकरच प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख १४ जून २०२४ असून या दिवशी संपूर्ण महाराष्ट्रात मराठ्यांचं वादळ धडकणार आणि चित्रपटसृष्टीत नवा इतिहास … Read more

Gautami Patil : ‘गौतमी पाटीलमुळे लावणी भ्रष्ट…’; लोककलावंत गणेश चंदनशिवे स्पष्टच बोलले

Gautami Patil

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Gautami Patil) कमी काळात अख्ख्या महाराष्ट्रात गौतमी पाटील या नावाची चर्चा गाजली. लावणीचे कार्यक्रम जाणीव मोठमोठे डान्स शो करून गौतमी पाटील नावाच्या तरुणीने महाराष्ट्रभर ख्याती मिळवली आहे. गौतमी पाटील एक नृत्यांगना आहे मात्र लावण्यवती नाही, असे अनेक लोककलावंतांनी म्हटले. गौतमी जे करते त्याला लावणी म्हणत नाहीत असे वारंवार बोलले गेले. गौतमीच्या नृत्यावर … Read more

Alyad Palyad Trailer : खेळ खल्लास!! ‘अल्याड पल्याड’ चित्रपटाचा थरारक ट्रेलर रिलीज; उत्सुकता शिगेला

Alyad Palyad Trailer

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Alyad Palyad Trailer) मराठी सिनेविश्वातील बऱ्याच कलाकृती प्रेक्षकांच्या चांगल्याच लक्षात राहतात. अशीच एक लक्षात राहील आणि अंगावर काटा आणेल अशी कलाकृती लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. आपल्या सभोवताली अनेक घटना घडत असतात. ज्यातील काही लक्षात येतात तर काही मात्र समजत सुद्धा नाहीत. अशीच एका दुर्गम भागातील घटना आणि त्यामागील रहस्याचा शोध घेणारा … Read more

नात्याच्या विविध छटा उलगडणार ‘मल्हार’; उत्सुकता वाढवणारा ट्रेलर प्रदर्शित

Malhar Movie

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। नात्यातील विविध छटा उलगडणाऱ्या ‘मल्हार’ चित्रपटाचा रंजक ट्रेलर सोशल मीडियावर प्रदर्शित झाला असून मैत्री, प्रेम, विश्वास या भावना यात दिसत आहेत. व्ही मोशन प्रस्तुत या चित्रपटाचे प्रफुल पासड निर्माते असून दिग्दर्शन आणि लेखन विशाल कुंभार यांनी केले आहे. या चित्रपटात अंजली पाटील, शारीब हाश्मी, ऋषी सक्सेना, श्रीनिवास पोकळे, विनायक पोतदार, मोहम्मद समद, … Read more