शोएब अख्तरकडून आफ्रिदीची थट्टा, पहा मजेशीर व्हिडिओ

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शोएब अख्तर वेगवान गोलंदाजीमुळे जसा परिचित आहे तसाच तो आपल्या हजरजबाबीपणासाठी सुद्धा ओळखला जातो. अलीकडेच त्याचा माजी सहकारी खेळाडू असलेला शाहिद आफ्रिदी हा त्याच्या या हजरजबाबीपणाचा बळी ठरला. अख्तरचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे ज्यामध्ये तो आफ्रिदीची थट्टा करत असल्याचे दिसून येते आहे. शोएबने … Read more

सचिनने डोळ्यांवर पट्टी बांधून केलं युवराजचं हे चॅलेंज ब्रेक; पहा व्हिडीओ

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोना विषाणूच्या संसर्गाला रोखण्यासाठी सुरु असलेल्या लॉकडाऊनमुळे प्रत्येकजण आपापल्या घरी कैद झाला आहे. यामध्ये वेळ घालवण्यासाठी लोक ऑनलाईन सोशल मीडियावर बऱ्याच ऍक्टिव्हिटी करताना दिसतात. यावेळी अनेक सिनेस्टार्स तसेच क्रिकेटपटूही सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांशी संवाद साधत आहेत. यावेळेस काही क्रिकेटर्स हे एकमेकांना मोटिव्हेट करण्यासाठी चॅलेंज देत आहेत. असेच एक चॅलेंज युवराज सिंगने … Read more

विराट किंवा पृथ्वी नव्हे तर कैफ आहे सर्वोत्कृष्ट अंडर-१९ कर्णधार – प्रियम गर्ग

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतीय क्रिकेट संघाने मोहम्मद कैफच्या नेतृत्वात २००० मध्ये प्रथमच अंडर -१९विश्वचषक जिंकला होता. युवराज सिंगही त्या वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाचा भाग होता. या अंडर -१९ वर्ल्ड कपनंतर वरिष्ठ भारतीय संघात युवराज आणि कैफला स्थान मिळवण्यात यश आले होते. अलीकडेच प्रियम गर्ग यांच्या नेतृत्वात टीम इंडियाने अंडर- १९ विश्वचषकाच्या अंतिम फेरीपर्यंत मजल … Read more

टीम इंडियाचा प्रशिक्षक बनायला आवडेल-शोएब अख्तर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारत आणि पाकिस्तानमधील राजकीय वादामुळे गेल्या अनेक वर्षांपासून दोन्ही देशां दरम्यान क्रिकेट मालिका खेळवली जात नाहीये.अशा परिस्थितीत केवळ आयसीसीच्या स्पर्धेतच हे दोन्हीही संघ एकमेकांविरूद्ध खेळताना दिसतात.मात्र पाकिस्तानने भारताविरुद्ध मालिका खेळवण्याची अनेकदा मागणी केली आहे,परंतु त्यांच्या या मागणीला बीसीसीआय केंद्र सरकारच्या परवानगीशिवाय सहमती देणार नाही. अलीकडेच पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरने … Read more

बर्थ डे स्पेशल : हे खास शतक आठवून बीसीसीआयने सचिनला वाढदिवशी दिली आगळीवेगळी भेट

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतीय क्रिकेट संघाचा महान फलंदाज सचिन तेंडुलकर आज ४७ वर्षांचा झाला आहे.देशातील कोरोना विषाणूच्या साथीच्या आजारामुळे सचिन आपला हा ४७ वा वाढदिवस डॉक्टर, परिचारिका आणि या विषाणूविरूद्ध सुरू असलेल्या युद्धात सहभागी असलेल्यांचा सन्मान म्हणून साजरा करत नसला तरी या खास प्रसंगी बीसीसीआयने त्याचा वाढदिवसाची एका वेगळ्या प्रकारे भेट दिली आहे. बीसीसीआयने … Read more

भारत-पाक क्रिकेटसाठी आफ्रिदीचे शोएब अख्तरला समर्थन म्हणाला,’कपिल देवने निराश केले’

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोविड -१९ या प्राणघातक साथीविरूद्ध लढा उभारण्यासाठी भारत आणि पाकिस्तान यांच्यात एकदिवसीय मालिका खेळवण्याच्या शोएब अख्तरच्या प्रस्तावाचे पाकिस्तानचा अष्टपैलू क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदीने समर्थन केले आणि म्हटले की या प्रकरणात कपिल देव यांनी दिलेल्या प्रतिसादामुळे तो निराश झाला आहे. माजी अष्टपैलू कपिल आणि इंडियन प्रीमियर लीगचे माजी अध्यक्ष राजीव शुक्ला यांनी अख्तर … Read more

आफ्रिदीचं कौतुक केल्यामुळे भज्जी आणि युवी झाले ट्रोल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोनामुळे जगभरात भीतीचे वातावरण आहे. लाखो लोकांना या कोरोना व्हायरसचा फटका बसला आहे.सगळे देश आपापल्या विविध पद्धतीने उपाययोजना करून या व्हायरसशी लढा देत आहे.डॉक्टर आणि रूग्णालयातील इतर सहकाऱ्यांच्या अथक परिश्रमामुळे काही लोक कोरोनातून बरे झाले आहेत. सध्याच्या घडीला भारतासह संपूर्ण जग करोना विषाणूविरोधात लढत आहे. भारताचा शेजारी देश पाकिस्तानमध्येही कोरोनामुळे अवघड … Read more