योगराज सिंह यांना मेंटल इश्यू आहे? वडिलांबद्दल खुद्द युवराज काय म्हणाला बघा

yograj singh yubraj singh

हॅलो महाराष्ट ऑनलाईन । भारताचे माजी क्रिकेटपटू आणि युवराज सिंहचे वडील योगराज सिंह (Yograj Singh) हे नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणांनी चर्चेत असतात. खास करून महेंद्रसिंह धोनीवर ते नेहमी टीका करत असतात. मागील आठवड्यात तर त्यांनी धोनीसह कपी देववर सुद्धा सडकून टीका केली होती. याच दरम्यान युवराच एक जुना व्हिएओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे … Read more

धोनीला माफी नाही, त्याने युवराजचं करिअर संपवलं; गंभीर आरोपाने खळबळ

dhoni yuvraj

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । धोनीला (MS Dhoni) माफी नाही, त्याने युवराजचं (Yuvraj Singh) करिअर संपवलं असं म्हणत युवराज सिंगचे वडील आणि भारतचे माजी क्रिकेटपटू योगराज सिंह यांनी पुन्हा एकदा धोनीवर निशाणा साधला आहे. युवराज मध्ये अजूनही ४-५ वर्ष क्रिकेट बाकी होते मात्र महेंद्रसिंह धोनीने कारकीर्द उद्ध्वस्त केल्याचा आरोप योगराज सिंह (Yograj Singh) यांनी केला आहे. … Read more

T20 World Cup साठी युवराज सिंगवर मोठी जबाबदारी; ICC ने केली नियुक्ती

Yuvraj Singh brand ambassador

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारताचा माजी अष्टपैलू क्रिकेटपटू युवराज सिंगचा ICC ने सन्मान केला आहे. यंदाच्या T20 विश्वचषक 2024 स्पर्धेसाठी आयसीसीने युवराजची ब्रँड ॲम्बेसेडर म्हणून घोषणा केली आहे. युवराज सिंग (Yuvraj Singh) सोबतच वेस्ट इंडिजचा ख्रिस गेल आणि उसेन बोल्ट यांनाही या स्पर्धेचे ब्रँड ॲम्बेसेडर बनवण्यात आले आहे. खरं तर युवराज सिंग हा भारताच्या महान … Read more

Lok Sabha Election 2024 : युवराज सिंग भाजपकडून लोकसभा लढवणार? स्वतःच केला खुलासा

yuvraj singh bjp

Lok Sabha Election 2024 : आगामी लोकसभा निवडणूक 2024 साठीचा कार्यक्रम निवडणूक आयोग केव्हाही जाहीर करण्याची शक्यता असून सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. जागावाटप आणि उमेदवारांची यादी सर्व पक्षांकडून अंतिम टप्प्यात आली आहे. त्यातच गेल्या काही दिवसापासून भारताचा माजी क्रिकेटपटू आणि सिक्सर किंग युवराज सिंग (Yuvraj Singh) भाजपकडून लोकसभेच्या रिंगणात उतरू शकतो अशा चर्चाना … Read more

सचिन पुन्हा एकदा दिसणार क्रिकेटच्या मैदानात; चौकार- षटकारांचा पाऊस पडणार

sachin One World One Family Cup

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | भारताचा माजी खेळाडू आणि मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) पुन्हा एकदा क्रिकेटच्या मैदानात उतरणार आहे. उद्या 18 जानेवारीला बंगळुरू येथे श्री मधुसूदन साई ग्लोबल मानवतावादी मिशनसाठी चॅरिटी मॅच खेळेल. वन वर्ल्ड वन फॅमिली कप (One World One Family Cup) अंतर्गत, मुद्देनहल्लीच्या सत्य साई व्हिलेजमधील साई कृष्णन क्रिकेट स्टेडियमवर ha सामना … Read more

T20 World Cup: केएल राहुल युवराज सिंगचा 14 वर्ष जुना विक्रम मोडू शकला नाही

दुबई । केएल राहुलने शुक्रवारी दुबईच्या मैदानावर तुफान खेळी केली. त्याने स्कॉटलंडविरुद्ध 19 चेंडूत 50 धावा ठोकल्या. त्याच्या या वेगवान खेळीच्या जोरावर भारताने स्कॉटलंडचा 8 विकेट्सने पराभव केला. या विजयामुळे टीम इंडियाच्या उपांत्य फेरीत पोहोचण्याच्या आशा जिवंत राहिल्या आहेत. भारताच्या विजयासोबतच राहुलच्या वेगवान फलंदाजीचीही सर्वत्र चर्चा होत आहे. राहुल ज्या पद्धतीने फलंदाजी करत होता, त्यावरून … Read more

युवराज सिंह क्रिकेटच्या मैदानात पुन्हा एकदा परतणार; पोस्टद्वारे केली मोठी घोषणा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भारताचा दिग्गज माजी क्रिकेटपटू युवराज सिंह याने आपण पुन्हा एकदा क्रिकेटच्या मैदानावर परतणार असल्याची घोषणा केली आहे. फेब्रुवारी 2022 मध्ये आपण क्रिकेटच्या मैदानावर परतणार असल्याचं युवराजने जाहीर केलं आहे.विशेष म्हणजे जून 2019 मध्ये युवराज सिंह यानं क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली होती युवराजनं आपल्या इंस्टाग्राम पोस्टमध्ये एक व्हिडिओ पोस्ट केलाय. त्यामध्ये 2007 … Read more

‘हा’ खेळाडू होईल टीम इंडियाचा कर्णधार, युवराजने केली भविष्यवाणी

Yuvraj Singh

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – भारताचा माजी क्रिकेटपटू युवराज सिंग याने टीम इंडियाच्या कर्णधाराबाबत मोठे भाकीत वर्तवले आहे. ऋषभ पंत हा भविष्यात टीम इंडियाचा कर्णधार होईल, असा विश्वास युवराज सिंगने व्यक्त केला आहे. या वर्षभरात ऋषभ पंतने त्याच्या खेळामुळे अनेकांना प्रभावित केले आहे. ऋषभ पंत मानसिकदृष्ट्या मजबूत आहे, कमी वयामध्ये पंतने स्वत:ला सिद्ध केल्यामुळे त्याचे … Read more

‘कॅप्टन होण्याची अपेक्षा होती, पण…’ युवराज सिंगचा खुलासा

Yuvraj Singh

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – भारताचा माजी ऑलराऊंडर युवराज सिंगला प्रमुख मॅच विनर बॅट्समन म्हणून ओळखले जायचे. टी 20 वर्ल्ड कप 2007 आणि क्रिकेट वर्ल्ड कप 2011 या दोन्ही वर्ल्ड कपमध्ये युवराज सिंगने महत्वाची भूमिका निभावली होती. त्याने एवढे योगदान देऊनदेखील तो कधीहि टीम इंडियाचा कॅप्टन झाला नाही. युवराज सिंगने दोन वर्षांपूर्वी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती … Read more

हरभजन आणि कुंबळेला अशा खेळपट्ट्या मिळाल्या असत्या तर …; मोटेरा पिच वरून भारतीय खेळाडूनेच सुनावलं खडेबोल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भारत आणि इंग्लंड दरम्यानच्या तिसऱ्या कसोटी सामन्यात भारताने 10 विकेट राखून विजय मिळवला. अश्विन आणि अक्षर पटेल या भारतीय फिरकीपटू जोडीपुढे इंग्लिश फलंदाजांनी अक्षरशः गुडघे टेकले. आणि भारताला हा विजय अतिशय सोप्पा झाला. पण टीम इंडियाच्या या विजयानंतर नवा वाद निर्माण झाला आहे. दोनच दिवसांमध्ये ही टेस्ट मॅच संपली. दुसऱ्या दिवशी … Read more