तलाठी बनायचंय?? इथे करा अर्ज

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पोटापाण्याची गोष्ट | यंदाच्या वर्षी तलाठी पदासाठी भरघोष जागा निघाल्या असून राज्यभरातून पात्र उमेदवारांचे अर्ज मागवण्यात आले आहेत. राज्यभरात खालील जिल्ह्यांत तलाठी पदाच्या जागा निघाल्या आहेत. इच्छुकांनी लवकरात लवकर अर्ज भरावा. अधिक माहिती खालीलप्रमाणे

राज्यभरातील जागा खालीलप्रमाणे..

अहमदनगर – ८४
अकोला – ४९
अमरावती – ७९
औरंगाबाद – ५६
बीड – ६६
भंडारा – २२
बुलढाणा – ४९
चंद्रपुर – ४३
धुळे – ५०
गडचिरोली – २८
गोंदिया – २९
हिंगोली – २५
जालना – २७
जळगाव – ९९
कोल्हापुर – ६७
लातूर – २९
मुंबई उपनगर – १५
नागपुर – ५०
नांदेड – ६२
नन्दुरबार – ४४
नाशिक – ६१
उस्मानाबाद – ४५
परभणी – २७
पुणे – ८९
रायगड – ५१
रत्नागिरी – ९४
सांगली – ४५
सातारा – ११४
सिंधुदुर्ग – ४२
सोलापुर – ८४
ठाणे – २३
वर्धा – ४४
वाशिम – २२
यवतमाळ -६२

शैक्षणिक पात्रता –

कोणत्याही शाखेतील पदवीधर

वयाची अट

२८ फेब्रु.२०१९ रोजी १८ ते ३८ ( मागासवर्गीय ०५ सूट )

नोकरी ठिकाण –

संपूर्ण महाराष्ट्र

फी –

खुला वर्ग ५०० ( मागासवर्गीय ३५० )

ऑनलाइन अर्ज करण्याची तारीख –

२२ मार्च २०१९

अर्ज वेबसाइट –

mahapariksha.gov.in

Leave a Comment