जबरदस्त लूक आणि दमदार फीचर्ससह ; महिंद्रा XUV200 लवकरच बाजारात उडवणार धुव्वा

Mahindra XUV 200

ऑटोमोबाईल उद्योगात दररोज नवीन वाहने दाखल होत आहेत. या मालिकेत महिंद्रा XUV200 लवकरच बाजारात धमाल करणार आहे. महिंद्राने ही एसयूव्ही नवीन रूप आणि प्रगत वैशिष्ट्यांसह सादर करण्याची योजना आखली आहे. ही कार थेट क्रेटा आणि ब्रेझाशी स्पर्धा करणार आहे. काय आहेत फीचर्स ? इंजिन या गाडीच्या इंजिन बद्दल सांगायचे झाल्यास यामध्ये 1.2 लीटर टर्बोचार्ज्ड पेट्रोल … Read more

येत आहे ‘मारुती सुझुकी वॅगन आर’ चे नवीन मॉडेल ; किंमतही असेल परवडेबल

maruti

तुम्ही जर नवीन कार घेण्याचा विचार करीत असाल तर तुमच्यासाठी ही महत्वाची बातमी आहे. वाहन क्षेत्रात आपलं एक वेगळा स्थान निर्माण केलेल्या मारुती कंपनीकडून ‘मारुती सुझुकी वॅगन आर’ चे नवे मॉडेल बाजारात येणार आहे. मारुती कंपनी लवकरच भारतात शक्तिशाली मारुती सुझुकी वॅगन आर हॅचबॅक लॉन्च करण्याच्या तयारीत आहे, ज्यामध्ये अनेक प्रगत वैशिष्ट्ये देण्यात आली आहेत. … Read more

Flipkart वर Bonanza Sale ! iPhone सह इतर स्मार्टफोन्सवर जबरदस्त सूट

flipkart

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । प्रत्येकजण कमी किमतीत चांगला फोन खरेदी करण्याचा विचार करत असतात . जर तुम्ही भन्नाट सवलती सोबत नवीन स्मार्टफोन घेणार असाल तर Flipkart च्या Mobiles Bonanza वरील सेल तुमच्यासाठी उत्तम पर्याय ठरू शकतो . या सेलमध्ये तुम्हाला अनेक प्रीमियम तसेच मिड-रेंज स्मार्टफोन्सवर जबरदस्त सूट दिली जाणार आहे. तर हा सेल ग्राहकांसाठी 21 … Read more

सावधान ! ‘या’ लिंकवर क्लिक केल्यास व्हाल कंगाल ; कसे रहाल सुरक्षित ?

cyber security

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या सायबर फसवणूक मोठ्या प्रमाणावर वाढली असून, या फसवणुकीमध्ये तुम्हाला अचानक व्हाट्सअँपवर लॉटरी जिंकल्याचे मेसेज अथवा फोन येतात . त्याचप्रमाणे बऱ्याच वेळा अनोळखी अँप डाऊनलोड करण्यासाठी सांगितले जाते . ज्यामुळे तुमच्या बँक खात्यातून काही क्षणातच पैसे गायब केले जातात. अशा प्रकारच्या घटना वारंवार झाल्या असून , अनेक लोक यामुळे कंगाल झाले … Read more

अशा पद्धतीने Elon Musk ने भारताच्या सॅटेलाईटला पोहचवले अंतराळात ; पहा जबरदस्त Video

elon musk

भारताचे अत्याधुनिक कम्युनिकेशन सॅटॅलाइट GSAT N-2 अखेर आकाशात झेपावले आहे. इस्रो म्हणजे भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे हे सॅटॅलाइट उद्योगपती एलोन मास्क यांच्या SpaceX मधील फाल्कन नाईन या रॉकेटच्या सहाय्याने प्रक्षेपित करण्यात आलेला आहे. अमेरिकेतल्या फ्लोरिडा येथील केप कार्निवल येथून या उपग्रहाचे प्रक्षेपण करण्यात आलं याचं कार्य सुरू झाल्यानंतर भारताची दळणवळण व्यवस्था अधिक बलशाली होईल असं … Read more

2025 मध्ये स्मार्टफोन खरेदीसाठी ग्राहकांना मोजावे लागणार अधिक पैसे

smart phone

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । स्मार्टफोनचा वापर करणाऱ्याची संख्या वाढत असून , अलीकडे फोनमधील वेगवेगळ्या फीचर्सने लोकांना भारावून टाकले आहे. त्यातच 2024 मध्ये AI फीचर्सने सज्ज स्मार्टफोन बाजारात धडाक्यात आले आहे. पण हे तंत्रज्ञान सध्या काही मर्यादित डिव्हाईसमध्ये उपलब्ध करून दिलेले आहे. मात्र पुढील वर्षी म्हणजे 2025 मध्ये हे तंत्रज्ञान अनेक स्मार्टफोनमध्ये पाहायला मिळणार आहे. या … Read more

1 लाख रुपयांचे डाउन पेमेंट करून नवीन Maruti Suzuki Dzire खरेदी केल्यास ; किती असेल EMI ?

maruti Dzire 2024

मारुती सुझुकीची नवी डिझायर कॉम्पॅक्ट सेडान सेगमेंटमध्ये खूप लोकप्रिय होत आहे. त्याची आकर्षक रचना, आधुनिक वैशिष्ट्ये, शक्तिशाली इंजिन आणि उत्कृष्ट मायलेज यामुळे तो खरेदीदारांसाठी एक उत्तम पर्याय बनला आहे. ही कार 5-स्टार सुरक्षा रेटिंगसह येते, जी सुरक्षिततेच्या दृष्टीने अतिशय विश्वासार्ह बनवते. सर्व-नवीन डिझायरची एक्स-शोरूम किंमत 6.79 लाख रुपयांपासून सुरू होते आणि 10.14 लाख रुपयांपर्यंत जाते. … Read more

भारतात आज मध्यरात्रीनंतर बदलणार इंटरनेट-ब्रॉडबँडचे जग ! ISRO SpaceX सह लाँच करणार GSAT-N2

istro and musk

मागच्या काही दिवसांपासून अब्जाधीश Elon Musk च्या सस्टारलिंक च्या भारतात सुरु होणाऱ्या इंटरनेट सेवेबद्दल मोठा बोलबाला होतो आहे. या चर्चा लवकरच खऱ्या होणार असे दिसत आहे कारण ISRO SpaceX यांच्याकडून आज अत्याधुनिक हाय-थ्रूपुट कम्युनिकेशन उपग्रह GSAT-N-2 (GSAT-20) चे प्रक्षेपण करण्यात येणार असल्याची माहिती आहे. मिळेल विमानातही इंटरनेट यामुळे ईशान्येपासून लक्षद्वीपपर्यंतच्या संपूर्ण भारतीय प्रदेशाला जलद ब्रॉडबँड … Read more

Maruti Suzuki Hustler उद्या होणार लॉन्च ; असतील हायटेक फीचर्स, किती असेल किंमत ?

Maruti Suzuki Hustler

मारुती सुझुकी कंपनीच्या वाहनांना आपल्या देशात खूप पसंती दिली जाते. ग्राहकांना कंपनीची वाहने खूप आवडतात. दरम्यान, मारुती कंपनी आपली नवीन कार घेऊन बाजारात आली आहे. कंपनीच्या या नवीन वाहनाचे नाव मारुती सुझुकी हसलर आहे. ही कार बाजारात येताच आपली मोहिनी दाखवत आहे. या कारचे सर्वांनाच वेड लागले आहे. लॉन्च होताच या वाहनाची युनिट्स वेगाने विकली … Read more

ISRO आणि Elon Musk यांच्या कंपनीत मोठा करार, Spacex भारतातील सर्वात प्रगत उपग्रह प्रक्षेपित करणार

istro and musk

भारतीय अंतराळ संस्था इस्रोने ज्येष्ठ उद्योगपती एलॉन मस्क यांच्या स्पेसएक्स कंपनीशी हातमिळवणी केली आहे. अमेरिकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची खास मित्र असलेल्या मस्कची कंपनी स्पेसएक्स पुढील आठवड्याच्या सुरुवातीला फाल्कन लॉन्च करणार आहे. भारताचा सर्वात आधुनिक दळणवळण उपग्रह GSAT-20 (GSAT N-2) अंतराळात नेण्यासाठी 9 रॉकेट वापरण्यात येणार आहेत. या करारामागील कारण काय ? भारतीय अंतराळ … Read more