धक्कादायक! Facebook युजर्संचे फोन नंबर विक्रीला, टेलिग्रामवर होतेय विक्री

नवी दिल्ली । जवळपास ५३ कोटी फेसबुक युजर्संचे फोन नंबर लीक झाले असून या फोनची विक्री टेलिग्रामवर केली जात असल्याचा धक्कादायक दावा करणारा एक रिपोर्ट समोर आला आहे. फेसबुक युजर्संचा डेटाला विकण्यासाठी टेलग्राम बॉटचा वापर केला जात आहे. रिपोर्टमध्ये केलेल्या खुलाशानुसार, बॉट चालवणाऱ्या ५३ कोटी फेसबुक युजर्सची माहिती आहे. यात ६ लाखांहून जास्त भारतीय युजर्संचा … Read more

तुम्हालाही अशी Verification Blue Tick हवीय का? असा करा Twitter ला अर्ज

How to Apply For Twitter Verification Tick

हॅलो महाराष्ट्र आॅनलाईन | तीन वर्षापासून बंद असलेली ‘व्हेरिफिकेशन प्रोसेस’ म्हणजेच ‘व्हेरिफाईड ब्लू टिक’देण्याची प्रोसेस ट्विटरने नुकतीच सुरु केली आहे. आपण जर ट्विटरने दिलेल्या अकाउंट पर्यायांपैकी एका पर्यायांमध्ये येत असाल. तर आपण ही ब्लू टीक मिळवण्यासाठी अर्ज करू शकता. यासाठी ट्विटरने सेल्फ सर्व एप्लीकेशन सुरू केले आहे. यामार्फत वापरकर्ते व्हेरिफिकेशनसाठी अर्ज करू शकतील. How to … Read more

Adhar Card, PAN Card प्रमाणेच Voter ID सुद्धा यापुढे Online मिळणार! जाणून घ्या काय प्रोसेस

Voters

हॅलो महाराष्ट्र आॅनलाईन | राष्ट्रीय मतदार दिनादिवशी निवडणूक आयोगाने मतदारांना एक चांगली बातमी दिली आहे. आधार कार्ड, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन याप्रमाणेच आता मतदान कार्डही ऑनलाईन डाऊनलोड करता येणार आहे. यामुळे हवे तेव्हा वोटर आयडीची डिजिटल कॉपी डाऊनलोड करता येऊ शकणार आहे. 25 जानेवारी रोजी संपूर्ण देशामध्ये राष्ट्रीय मतदार दिवस साजरा केला जातो. या दिनाचे … Read more

Republic Day Sale : ‘या’ 10 स्मार्टफोनवरती मिळतोय भरघोस डिस्काउंट; कमी किमतीमध्ये खरेदी करा महागडे मोबाईल

Republic Day Sale

हॅलो महाराष्ट्र आॅनलाईन | तुम्ही जुन्या फोनला कंटाळला असाल आणि नवीन फोन घेण्याची इच्छा असेल तर, प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने विविध ई-कॉमर्स वेबसाइटवर फोनसाठी मोठ्या डिस्काउंट प्रमाणात उपलब्ध आहे. फ्लिपकार्ट, ॲमेझॉन, रिलायन्स, वन प्लस, आणि रियल मी सारख्या मोठ्या – मोठ्या कंपन्या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने सेल आणि डिस्काउंट देत आहेत. Republic Day Sale ‘हॅलो महाराष्ट्र’ तुमच्यासाठी … Read more

पॉर्न पाहणाऱ्यांना बसली दातखिळी; ‘या’ प्रसिद्ध पॉर्नसाईटचा डेटा लीक, युजर्सनेम, पासवर्ड, ईमेल अ‍ॅड्रेसची विक्री

नवी दिल्ली । पॉर्न पाहणाऱ्या शौकिनांना दातखिळी बसवणारी बातमी समोर आली आहे. एका प्रसिद्ध पॉर्न वेबसाइटचा डेटा लीक झाला असून या पॉर्न वेबसाइटवरील युजर्सनेम, पासवर्ड, ईमेल अड्रेसची आता विक्री केली जात आहे. रिपोर्टच्या माहितीनुसार, हॅकर्स या डेटाचा वापर सायबर अटॅक किंवा त्या युजर्सना ब्लॅकमेल करण्यासाठी केला जाऊ शकतो त्यामुळं पॉर्न पाहणारे अडचणीत सापडू शकतात. Cyber … Read more

Telegram च्या ‘या’ टॉप 10 फीचर्स बद्दल जाणून घ्या ; पहा कसा करायचा याचा वापर

Telegram

हॅलो महाराष्ट्र आॅनलाईन | टेलिग्राम हे वैश्विक संदेश ॲप पैकी एक आहे. हे ॲप खूप वेगवेगळ्या फिचर सह सज्ज आहे. कार्यक्षमतेच्या बाबतीत बोलले गेले तर हे ॲप व्हाट्सएप आणि सिग्नल सारख्या प्रतिस्पर्ध्यांनाही लाजवेल अशा गोष्टींनी सुसज्ज आहे. हे ॲप करू शकणार्‍या आणि कमी ज्ञात असणाऱ्या काही गोष्टी आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. – लोकेशन आणि निकटता … Read more

Signal अ‍ॅपवर WhatsApp Group ट्रान्सफर करायचाय? तर पाहा, ‘ही’ सोपी पद्धत

मुंबई । जगभरात WhatsApp च्या नवीन प्रायव्हसी पॉलिसीवर नाराजी व्यक्त केली जात आहे. नवीन प्रायव्हसी पॉलिसीचा चांगलाच फटका WhatsApp ला बसताना पाहायला मिळत आहे. या नवीन पॉलिसीमुळे गोपनीयतेचा भंग होत असल्याने अनेक युझर्स WhatsApp सोडून सिग्नल आणि टेलिग्राम यांसारख्या अ‍ॅपकडे वळले आहेत. WhatsApp च्या प्रायव्हसी पॉलिसीचा प्रचंड फायदा Signal आणि Telegram ला झाला आहे. अल्पावधीत … Read more

WhatsAppला पर्यायी Signal अ‍ॅप किती सुरक्षित? कंपनीने युझर्ससाठी जारी केली ‘ही’ माहिती

मुंबई । मागील काही दिवसांत व्हॉट्सअ‍ॅपच्या प्रायव्हसी अटींना कंटाळून लोकांनी मोठ्या प्रमाणात पर्यायी सिग्नल अ‍ॅप डाऊनलोड केला आहे. पण काही दिवसांनी सिग्नलमध्येही व्हॉट्सअ‍ॅपसारख्या प्रायव्हसीचा प्रॉब्लेम येणार नाही ना? असा प्रश्न आता वापरकर्त्यांच्या समोर आहे. खरंतर, नवीन व्हॉट्सअ‍ॅप पॉलिसीमुळे वापरकर्त्यांमध्ये नाराजी आहे. त्यामुळे असंख्य वापरकर्त्यांनी सिग्नल अ‍ॅप डाऊनलोड केलं. इतकंच नाही तर व्हॉट्सअ‍ॅपला मागे सोडून सिग्नल … Read more

Whatsapp Privacy Policy | सुरक्षेच्या नावाखाली माहिती गोळा करणाऱ्या नवीन ‘प्रायव्हसी सेटिंग्स’ नक्की आहेत तरी काय?

Whatsapp Privacy Policy

हॅलो महाराष्ट्र आॅनलाईन | कोणत्याही स्वतंत्र माणसाला आपल्यावर कोणी पाळत ठेवलेले आवडणार नाही. मग ती प्रत्यक्ष पाळत असो वा अप्रत्यक्ष! अशाच प्रकारची अप्रत्यक्ष पाळत ऑनलाईन माध्यमातून आपल्या मोबाईल मधील काही ॲप्स आपल्यावरती ठेवत असतात. त्यापैकी सध्या चर्चेत असलेले अँप म्हणजे व्हाट्सअप. व्हाट्सअपने नुकतेच आपल्या ‘Whatsapp Privacy Policy’ मध्ये आमूलाग्र बदल केले आहेत. नवीन ‘प्रायव्हसी सेटिंग्स’मध्ये … Read more

नव्या वर्षात रोमांचकारी खगोलीय घटना: सुपरमून, ब्लॅकमून आणि ग्रह पाहण्याची संधी तर १८ धूमकेतू पृथ्वीजवळ येतील

मुंबई । जुने वर्ष सरले असतानाच आता २०२१ या वर्षात ४ ग्रहण, ११ उल्कावर्षाव, ३ धूमकेतू, युती-प्रतियुती, सुपरमून, ब्लॅक मून आणि ग्रह पाहण्याची संधी मिळेल. पृथ्वीजवळून सहा धोकादायक लघुग्रह जातील, अशी माहिती खगोल अभ्यासक प्रा. सुरेश चोपणे यांनी दिली. २०२१ मध्ये केवळ ४ ग्रहण होणार असून, त्यात दोन चंद्र व दोन सूर्यग्रहण आहेत. भारतातून मात्र … Read more