पार्क मधील मस्ती तरुणीला पडली महागात! ३ ऑफिसर्स सोबत ‘अशा’ अवस्थेतील फोटो झाले व्हायरल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्रा ऑनलाईन । भारत -चीन सीमारेषेवरील तणाव पाहता भारताने चीन च्या जवळपास ५९ मोबाईल अँप बंदी घातली आहे. त्यातच टिकटॉक सारख्या प्रसिद्ध अँपचा पण समावेश होता. टिकटॉक अँप हे भारतात खूप प्रसिद्ध होत. अनेक तरुणांच्या गळ्यातलं ताईत हे अँप बनलं होत. वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडीओ बनवून लाइक आणि शेअर च्या माध्यमातून पैसे कमवले जात होते. त्यामुळे अनेक लोक तासान – तास टिकटॉक वर वेळ घालवायचे. अश्याच एका १४ वर्षीय मुलीला टिकटॉक विडिओ बनवणं महागात पडलं आहे.

अमेरिकेतील ऑक्सफोर्डशायर येथील फरीगन्डो मध्ये लायनी मैक्लीन हि १४ वर्षाची मुलगी राहत होती. तिला आपल्या फॉलवर्स साठी टिकटॉक व्हिडीओ बनवण्याचा मानस होता. परंतु तो व्हिडीओ तिला बगिच्यामधील झुल्यामध्ये बसताना बनवायचा होता. म्हणून तिने आपल्या आईला व्हिडीओ शूट करण्यास सांगितले , परंतु झुल्यात बसल्यानंतर काही वेळातच ती खूप विचित्रं पद्धतीने झुल्यात अडकली कि तिला बाहेर पडणं मुश्किल होऊन बसलं होत. तिने आणि तिच्या आईने इतके प्रयत्न करूनही ती त्यातून निघू शकली नाही .तिने रडून रडून आजूबाजूचा परिसर हेलावून सोडला होता. शेवटी तिच्या सुटकेसाठी फायरफायटर्सला पाचारण करावं लागलं.

फायरफायटर्स घटनास्थळी दाखल झाल्यानंतर त्यांनी तील ओढून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. परंतु ती बाहेर येऊ शकली नाही. शेवटी ऑफिसर्स ने त्यामध्ये केमिकल टाकून झुला थोड़ा सैल करण्यात आला. आणि नंतर लायनी हळू हळू बाहेर येऊ शकली . चेहरा बाहेर आल्यानंतर मात्र तिने आपला
चेहरा फायरफायटर्स पासून लपवण्याचा प्रयत्न करत होती. यानंतर मात्र अशी कोणती चूक करणार नसून तिने आपल्या चुकीची माफी मागितली. तिचे खूप सारे फोटो वायरल होता आहेत.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

Leave a Comment