धुमधड्याक्यात वाढदिवस साजरा करणं आलं पोलिसांच्या अंगलट; एपीआयसह एक पोलिस कर्मचारी निलंबीत

Kolkata Police
Kolkata Police
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सोलापूर | पोलिस कर्मचार्याचा वाढदिवस साजरा करणं वेळापूर पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस उपनिरीक्षकाच्या चांगलचं आंगलट आलयं. जिल्हा पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी पोलीस उपनिरीक्षक दीपक जाधव व पोलिस कर्मचारी विनोद साठे यांच्यावर निलंबनाची कारवाई केली आहे.

गेल्या आठवड्यात पोलिस कर्मचारी विनोद साठे यांचा वेळापूर चौकात धुमधड्याक्यात वाढदिवस साजरा केला होता. यावेळी सोशल डिस्टन्सींग फज्जा उडाला होता. त्यानंतर पोलिसांनी दीपक जाधव व विनोद साठे यांच्यासह 25 जणांवर गुन्हा दाखल केला होता.

काल जिल्हा पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी दीपक जाधव व विनोद साठे यांना निलंबीत केलं आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.