सुशीलकुमार शिंदे यांना भाजपची ऑफर; स्वतःच खुलासा करत भूमिकाही केली स्पष्ट

Sushilkumar Shinde

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | काँग्रेसचे जेष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे (Sushilkumar Shinde BJP Offer) यांना भाजपने ऑफर दिली आहे. स्वतः सुशीलकुमार शिंदे यांनीच याबाबत माहिती दिली आहे. अक्कलकोट तालुक्यातील बोरोटी गावात हुरडा पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं. इथं कार्यकर्त्यांशी संवाद साधताना सुशीलकुमार शिंदे यांनी हा खुलासा केला आहे. त्यामुळे काँग्रेसच्या गोटात खळबळ उडाली … Read more

पश्चिम महाराष्ट्रातील ‘या’ शहरात तयार झाला 45 KM चा रिंग रोड; वाहतूकीचा प्रश्न कायमचा मिटणार

Ring Road Solapur

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | महारष्ट्रात अनेक मोठ – मोठे प्रकल्प तयार केले जात आहेत. त्यामुळे दळणवळणाच्या सुविधा प्रचंड वाढताना दिसून येत आहेत. हीच दळणवळणाची सुविधा वाढवण्यासाठी नवीन वर्षातही नवीन प्रकल्प सुरु करण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. त्यातीलच एक प्रकल्प म्हणजे सोलापूरमधील वाहतूक कोंडीचा प्रश्न कायमचा संपवण्यासाठी शहराबाहेर रिंग रोड तयार केला आहे. हा रूट नेमका कसा असेल … Read more

अजित पवारांमुळे शरद पवारांचा सोलापूर दौरा रद्द? चर्चांना उधाण

sharad pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार(sharad Pawar) यांचे राज्यातील वेगवेगळ्या भागात दौरे सुरू आहेत. आज शरद पवार यांचा दौरा सोलापूरमध्ये नियोजित करण्यात आला होता. मात्र काही कारणांमुळे हा दौरा अचानक रद्द करण्यात आला आहे. याबाबतची माहिती राष्ट्रवादीचे सोलापूर जिल्हा निरीक्षक शेखर माने यांनी दिली आहे. इंडिया आघाडीच्या कोअर कमिटीच्या … Read more

पंतप्रधान मोदींच्या हस्ते सोलापुरातील 15 हजार घरांचे लोकार्पण; ‘हे’ असतील लाभार्थी

narendra modi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| सोलापूरमध्ये आर्थिकदृष्ट्या दुर्बळ असणाऱ्या घटकांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सर्वात मोठ्या गृहनिर्माण प्रकल्पाचे उद्घाटन होणार आहे. हा गृहनिर्माण प्रकल्प तब्बल शंभर एकरामध्ये पसरलेला असेल ज्यामध्ये 30 हजार घरे उभारली जातील. यातील 15 हजार घरे ही उद्घाटना पूर्वीच बांधली गेली आहेत. आता या योजनेचे काम अंतिम टप्प्यात येऊन पोहोचले आहे. या योजनेअंतर्गत … Read more

स्वातंत्र्यपूर्व काळापासून नवसाला पावणारा आजोबा गणपती

सोलापूर प्रतिनिधी | सोलापूर जिल्ह्यामध्ये स्वातंत्र्यपूर्व काळापासून समाजाला एकसंध ठेवण्यासाठी 1885 ला आजोबा गणपतीची स्थापना करण्यात आली.  या मूर्तीच वैशिष्ट्य म्हणजे हा शाडूचा ‘इको फ्रेंडली’ गणपती आहे. या गणपतीचा थाट हा ‘आजोबांप्रमाणे’ रुबाबदार असल्यामुळे ‘आजोबा गणपती’ हे नाव प्रचलित झाले. आजोबा गणपती सुरुवातीला शुक्रवार पेठेतील शेटे यांच्या घरासमोर आणि त्यानंतर त्रिपुरंतकेश्वर मंदिरात बसवून तेथेच गणेशोत्सव … Read more

वंदे भारत एक्सप्रेसला पुणेकरांकडून चांगला प्रतिसाद; फक्त 25 दिवसात केला 2 कोटींचा गल्ला

vande metro

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | पुणे शहरातून थेट “वंदे भारत एक्सप्रेस” जात नसली तरी मुंबईवरून सोलापूरला जाणारी वंदे भारत एक्सप्रेस पुण्याच्या मार्गे जात आहे. परंतु तरीदेखील पुणेकरांकडून “वंदे भारत एक्सप्रेस”ला चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे मुंबईसह आता पुण्यात देखील वंदे भारत एक्सप्रेसची लोकप्रियता वाढताना दिसत आहे. गेल्या 25 दिवसात सोलापूर, मुंबई या वंदे भारत एक्सप्रेसमधून तब्बल … Read more

KCR यांचा पहिला दणका पवारांना!! भगीरथ भालके 27 जूनला BRS मध्ये प्रवेश करणार

Bhagirath bhalke joined BRS

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या BRS ने महाराष्ट्रात एंट्री मारली आहे. राज्याच्या अगदी तळागाळात जाऊन बीआरएसने आपले पोस्टर्स लावलेत. महाराष्ट्राच्या राजकारणातील BRS च्या शिरकाव्यामुळे कोणाला फटका बसणार अशा चर्चा सुरु असतानाच के. चंद्रशेखर राव यांनी पहिला दणका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना … Read more

रणजितसिंह निंबाळकर एक गोष्ट लक्षात ठेवा, नाहीतर तर गाठ माझ्याशी आहे…; महिलेकडून धमकी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भाजपाचे माढ्याचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना एका महिलेकडून धमकी देण्यात आल्याची घटना घडली आहे. सबंधित महिलेचा धमकीचा व्हिडिओ सद्या सोशल मीडियाचा चांगलाच व्हायरल झाला आहे. खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर तुम्ही दि. 12 रोजी संगोल्याच्या दौऱ्यावर येत असल्याची माहिती मिळालेली आहे. तुम्ही शशिकांत देशमुख व श्रीकांत देशमुख यांना जर पाठीशी घातले, … Read more

Satara News : आळंदी-पंढरपूर पालखी मार्गावर एसटी-कारची जोरदार धडक; एक ठार, नऊ जखमी

ST Bus Car Accident

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यात आळंदी-पंढरपूर पालखी मार्गावर पिंपरदजवळ एसटी व कार यांच्यात समोरासमोर भीषण धडक झाली. या अपघातात एक ठार तर नऊ जण जखमी झाले. कमल भीमराव यलपले (वय 70) असे मृत वृद्धेचे नाव आहे. जखमी झालेल्यांमध्ये एसटीतील पाच विद्यार्थ्यांसह महिला वाहकाचा समावेश आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, आळंदी-पंढरपूर राष्ट्रीय … Read more

कोण रोहित पवार? काहीजण पोरकट असतात; प्रणिती शिंदेंनी फटकारले

Praniti Shinde Rohit Pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | सोलापूर लोकसभा मतदारसंघावरून काँग्रेस आणि राष्ट्रवादी मध्ये कुरघोडी पहायला मिळत आहे. सोलापूर मध्ये काँग्रेसचा सातत्याने पराभव होत असून हा मतदारसंघ आता राष्ट्रवादीला सोडावा असं विधान काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी केल्यानंतर कोण रोहित पवार? असा सवाल करत काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांनी त्यांना फटकारले आहे. सोलापुरात काँग्रेस आमदार … Read more