औरंगाबाद : रिक्षातुन उतरून पैसे देण्यासाठी थांबलेल्या घटना 7 जुलै रोजी दुपारी एकच्या सुमारास घडली. अनंत प्रभाकर भूमकर वय 56 वर्षे (रा. लातूर) दुपारी एकच्या सुमारास चिखलठाणा विमानतलावारून सिडको एन -2 भागातील अरोरा हॉटेल येते रिक्षाने एम एच 20 ईएफ 2699 गेले होते.
त्या वेळी त्यांची कपडे, न्यायालयाची व घराची मूळ कागदपत्रे असलेली बॅग रिक्षात होती. रिक्षाचे भाडे देण्यासाठी भूमकर खाली उतरताच चालकाने बॅगसह धूम ठोकली.
भूमकर यांनी तात्काळ मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरून रिक्षाचालकाविरोधात भूमकर यांनी गुन्हा दाखल केला. पोलिस रिक्षाचालकाचा शोध घेत आहेत.