हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन – सोशल मीडियावर अनेक प्राण्यांचे गमतीशीर व्हिडीओ (trending video) व्हायरल होत असतात. सध्या अशाच एका वळूचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल (trending video) होत आहे. हा व्हिडिओ पाहून थक्क झाल्याशिवाय राहणार नाही. कारण या व्हिडिओमध्ये एक वळू चक्क घराच्या छतावर चढल्याचे दिसत आहे. हा वळू घरावर गेल्यानंतर त्याला खाली यायचा रस्ता सापडत नसल्याने तो संतापला आहे.
संतापलेला हा वळू खाली यायला रस्ता सापडेना म्हणून घरावरुन थेट खाली उडी घेतो. मात्र, या वळून मारलेली उडी पाहून तिथे उपस्थित असणारे अनेक लोक भीतीने पळताना दिसत आहेत. शिवाय या घटनेचा व्हिडीओ (trending video) एका व्यक्तीने मोबाईलच्या कॅमेऱ्यात शूट केला आणि तो इंटरनेटवर पोस्ट केल्यानंतर तो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
https://www.instagram.com/reel/CltQd0UJxQF/?utm_source=ig_embed&ig_rid=8fefa07c-8378-409b-807d-77184b64879b
हा व्हिडिओ (trending video) व्हायरल झाल्यानंतर अनेक लोकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. शिवाय हा वळू घरावर गेलाच कसा असा प्रश्न अनेकांनी उपस्थित केला आहे. हा व्हिडिओ इंस्टाग्रामवर ajayattri_52 नावाच्या अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. सध्या हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसत आहे.
हे पण वाचा :
Jio Fiber च्या 699 रुपयांच्या प्लॅनमध्ये मिळणार 14 OTT Apps चे फायदे
Smartphones मधील मागचा कॅमेरा नेहमी डाव्या बाजूलाच का असतो???
PNB च्या खातेधारकांनी लवकरात लवकर पूर्ण करा ‘हे’ काम
RBL Bank च्या ‘या’ क्रेडिट कार्डवरील प्रत्येक ट्रान्सझॅक्शनवर मिळवा 1% कॅशबॅक
मुलांसाठी बचत खाते उघडण्याचे फायदे जाणून घ्या