तुळशीबाग गणपतीबाबत तुम्हाला या गोष्टी माहिती आहेत का?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पुणे प्रतिनिधी | पुण्यात गणेशोत्सव म्हटलं की डोळ्यासमिर येतात मानाचे पाच गणपती. यामध्ये तुळशीबाग गणपती नेहमीच सर्वांसाठी खास आकर्षणाचं केंद्र असतो. जाणुन घेऊयात तुळशीबाग गणपती बद्दलच्या तुम्हाला माहिती नसलेल्या गोष्टी

१) श्री तुळशीबाग गणपती(तुळशीबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ) हा मानाचा चौथा गणपती. या गणपतीची स्थापना 1901मध्ये करण्यात आली.

२) 1975मध्ये पहिल्यांदा फायबरच्या गणेश मुर्तीची स्थापना करण्याचा मान या मंडळाला जातो.

३) तुळशीबागेतल्या मोक्याच्या आणि वर्दळीच्या भागात हा गणपती बसतो.

४) १३ फुट उंचीची ही गणेशमुर्ती अतिशय आकर्षक आणि मनोवेधक आहे.

५) या गणपतीला ८० किलो वजनाचे चांदीची आभुषणे आहेत.

Leave a Comment