बंगळुरू : वृत्तसंस्था – सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. यातील काही व्हिडिओ हसवणारे असतात तर काही रडवणारे असतात. असाच एका कॉलेजमधील पोरींच्या हाणामारीचा व्हिडिओ (two girls fighting) व्हायरल होत आहे. यामध्ये दोन मुलींचे शाब्दिक चकमकीनंतर मोठ्या प्रमाणात भांडण (two girls fighting) होते. हा व्हिडिओ बंगळुरूच्या दयानंद सागर कॉलेज ऑफ इंजिनीअरिंगच्या कॅन्टीनमधील आहे.
कॉलेजच्या कॅंटीनमध्ये दोन तरुणींमध्ये जोरदार हाणामारी pic.twitter.com/k6AykUv3NR
— Ajay Rajaram Ubhe (@RajaramUbhe) October 11, 2022
काय आहे व्हिडिओमध्ये ?
या दोघी आपापसात बोलत असतात, थोड्या वेळाने शाब्दिक चकमक (two girls fighting) होते. मग त्या भांडू लागतात. यानंतर त्याचे रूपांतर हाणामारीत होते. या वादादरम्यान मुली एकमेकांना चापट मारताना, धक्काबुक्की करताना या व्हिडिओमध्ये दिसत आहेत. या दोघींमध्ये नेमके कशावरून भांडण झाले हे मात्र अजून समजू शकलेले नाही.
तसेच या दोघींमधील भांडण सोडवण्याऐवजी आजूबाजूचे विद्यार्थी ओरडून जल्लोष करताना दिसत आहेत. हे विद्यार्थी या दोघींमधील भांडणाचा पुरेपूर आंनद घेताना दिसत आहेत. सध्या या भांडणाचा व्हिडिओ (two girls fighting) सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.
हे पण वाचा :
बिहारमध्ये आणखी मोठी राजकीय उलथापालथ होणार; प्रशांत किशोर यांचं भाकीत
Airtel च्या ‘या’ प्लॅनमध्ये फ्री मध्ये मिळवा Amazon Prime चे सब्सक्रिप्शन !!!
‘धर्मवीर’ चित्रपटाबाबत केदार दिघेंचं मोठं विधान; म्हणाले कि…
Atal Pension Yojana द्वारे रिटायरमेंटनंतर मिळवा खात्रीशीर पेन्शन !!!
दहीहंडीचा समावेश आता क्रीडा प्रकारात होणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचा ऐतिहासिक निर्णय