फक्त भारत माता कि जय म्हणून देशप्रेम सिद्ध होत नाही; उद्धव ठाकरेंचा मोदी सरकारवर निशाणा

मुंबई । दिल्लीत आंदोलनात बसलेल्या शेतकऱ्यांची वीज तोडली जातेय, पाणी तोडलं जातेय. तसेच ते राजधानीत येऊ नयेत म्हणून रस्त्यात खिळे ठोकले जातायत. फक्त भारत माता कि जय म्हणून देशप्रेम सिद्ध होत नाही असं म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे.

You might also like