Union Bank of India Bharti 2024 | नोकरीच्या शोधात असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आम्ही नेहमीच नोकरीच्या विविध संधी घेऊन येत असतो. आज देखील आम्ही अशी संधी घेऊन आलेलो आहोत. अनेक लोकांना बँकेमध्ये नोकरी करायची इच्छा असते. त्यांच्यासाठी ही एक चांगली संधी आहे. ते म्हणजे युनियन बँक ऑफ इंडिया (Union Bank of India Bharti 2024 ) अंतर्गत एक मोठी भरती जाहीर झालेली आहे. ही भरती प्रशिक्षणार्थी या पदासाठी आहे. या पदाच्या एकूण 500 रिक्त जागा आहेत. आणि त्या भरण्यासाठी इच्छुक उमेदवार उमेदवारांवर मागविण्यात आलेले आहेत. हे अर्ज तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे. त्याचप्रमाणे 17 सप्टेंबर 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर अर्ज करा आता या भरतीची सविस्तर माहिती आपण जाणून घेऊया.
पदाचे नाव
युनियन बँक ऑफ इंडिया अंतर्गत प्रशिक्षणार्थी या पदाचा रिक्त जागा आहेत.
रिक्त पदसंख्या | Union Bank of India Bharti 2024
या भरती अंतर्गत 500 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.
नोकरीचे ठिकाण
या भरती अंतर्गत तुमची निवड झाल्यावर तुम्हाला मुंबई या ठिकाणी नोकरी करावी लागेल.
वयोमर्यादा
करण्यासाठी उमेदवाराचे वय 20 ते 28 वर्ष दरम्यान असणे गरजेचे आहे.
अर्ज पद्धती
या भरतीचा अर्ज तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख
17 सप्टेंबर 2024 अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
शैक्षणिक पात्रता
या भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवार हा कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर असणे गरजेचे आहे.
वेतनश्रेणी
भरती अंतर्गत निवड झाल्यावर तुम्हाला दर महिन्याला 15 हजार रुपये वेतन मिळेल.
अर्ज कसा करावा ? | Union Bank of India Bharti 2024
या भरतीचा ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
तुम्ही खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून देखील अर्ज करू शकता.
17 सप्टेंबर 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे या तारखे अगोदरच अर्ज करा.