कोलकात्याच्या जोडप्याने अनोख्या पद्धतीने छापली लग्नपत्रिका, सोशल मीडियावर होतेय व्हायरल

कोलकाता |  लोक आपल्या लग्नाच्या क्षणाला वेगळेपण आणण्यासाठी काहीही करण्यास तयार असतात. त्याची चर्चा घडवून आणली जाते. अशीच एक गोष्ट कोलकात्याच्या जोडप्याने आपल्या लग्नात केली आहे. आधार कार्डच्या प्रमाणे आपली पत्रिका छापून त्यांनी लोकांना आमंत्रण दिले आहे.

रकरहाट भागामध्ये हे जोडपे राहत असून त्याचे नाव गोगोल सहा आणि सुबरणा दास असे आहेत. सूबरणा दास ह्या एक आरोग्याच्या व्यावसायिक असून गोगोल सहा हे मार्केटिंग आणि सेल्समध्ये नोकरी करत आहेत. त्यांनी बनवलेल्या पत्रिकेचा सोशल मीडियावर प्रचंड पसंती मिळत आहे.

सुरवातीला त्यांनी ही पत्रिका फेसबुकवर टाकली होती. त्याचवेळी हा मेनू अतिशय हिट झाला होत. साध्या आधारकार्डच्या आकाराचे हे कार्ड असून त्यावर खण्याचाही मेनू छापला होता. सोबतच लग्नाची तारीख आणि इतर माहिती दिलेले हे कार्ड सर्वांचे लक्ष खेचून घेत होते.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

You might also like