काजोलचा हा मराठमोळा लुक पाहिलात का ?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

टीम, HELLO महाराष्ट्र – आपल्या अभिनयाच्या जोरावर बॉलीवूडमध्ये स्वतःची प्रतिमा निर्माण करणाऱ्या काजोलने आजपर्यंत अनेक भूमिकांना न्याय दिला आहे . रोमँटिक रोलसह निगेटिव्ह रोल देखील तिने जबरदस्त केला . बॉलीवूडची हि बादशहाची बेगम आता ऐतिहासिक चित्रपटात दिसणार आहे . अजयचा तानाजी : द अनसंग वॉरियर’ सिनेमा चर्चेत आहे. अजय देवगणची निर्मिती असलेल्या या चित्रपटात अजय देवगण, सैफ अली खान यांच्या मुख्य भूमिका आहेत. या सिनेमात काजोल सावित्रीबाई मालुसरे यांची महत्त्वाची भूमिका साकारणार आहे. या सिनेमातील काजोलचा फर्स्ट लूक आऊट झाला आहे.

https://www.instagram.com/p/B4_elC4JA4A/

काजोलने स्वत:च्या सोशल मीडियावर आपला लूक शेअर केला आहे.या मराठमोळ्या लूक मध्ये काजोल कमालीची सुंदर दिसते आहे .

https://www.instagram.com/p/B49AQVSJ7IO/

तानाजी : द अनसंग वॉरियर हा चित्रपट १० जानेवारी २०२० रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शक ओम राऊतने केले आहे.

Leave a Comment