धक्कादायक !!! American Airlines च्या विमानामध्ये मद्यधुंद अवस्थेतील प्रवाशाने सहप्रवाशावर केली लघवी

American Airlines
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । न्यूयॉर्कहून नवी दिल्लीला जाणाऱ्या American Airlines च्या फ्लाइटमध्ये लघवी केल्याचे प्रकरण ताजे असतानाच आता पुन्हा एकदा या घटनेसारखीच आणखी एक घटना समोर आली आहे. या प्रकरणातील अधिक माहिती अशी कि, सदर फ्लाइटमध्ये एका मद्यधुंद प्रवाशाने आपल्याच मित्राच्या अंगावर लघवी केल्याची घटना घडली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दिल्लीच्या इंदिरा गांधी इंटरनॅशनल (IGI) विमानतळावर उतरल्यानंतर त्याला लगेचच अटकही केली गेली आहे.ही संपूर्ण घटना AA292 या American Airlines च्या फ्लाइट मध्ये घडली आहे.

Urination incident in American Airlines flight; Police register case

अटक झालेला आरोपी हा अमेरिकेतील एका विद्यापीठाचा विद्यार्थी आहे. त्याने त्याने जाणूनबुझून नाही तर तो मद्यधुंद अवस्थेत असल्याने झोपेत लघवी केल्याचे त्याचे म्हणणे आहे. यावेळी आपण झोपेत असल्याने लघवी बाहेर आली आणि ती सहप्रवाशाच्या अंगावर पडली, त्यानंतर त्याने फ्लाईटमधील केबीन क्रूला याबाबतची दिली. American Airlines

Airlines Ramp Up Cabin Cleaning Procedures Amid Coronavirus - Blue Sky PIT  News Site

हे लक्षात घ्या कि, विमानात लघवी केल्याची अशी घटना पहिल्यांदाच घडलेली नाही. गेल्या वर्षी देखील नोव्हेंबरमध्ये अशीच एक घटना घडल्याचे उघडकीस आले होते. त्यावेळी न्यूयॉर्कहून नवी दिल्लीला येणाऱ्या एअर इंडियाच्या विमानामध्ये शंकर मिश्रा नावाच्या मद्यधुंद व्यक्तीने एका वृद्ध महिलेवर कथितपणे लघवी केली होती. ही घटना घडल्याच्या सुमारे एक महिन्यानंतर आरोपी मिश्राविरोधात एफआयआर दाखल करण्यात आली. American Airlines

Face mask requirement for planes, buses and trains extended through  mid-September

अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.aa.com/homePage.do

हे पण वाचा :
SBI च्या ग्राहकांसाठी मोठा नफा मिळवण्याची संधी, आता ‘या’ FD वर मिळणार 7.9% व्याज
Sovereign Gold Bond : 6 मार्चपासून स्वस्त दरात सोने खरेदीची संधी, कसे ते जाणून घ्या
New Business Idea : उन्हाळ्याच्या दिवसांत ‘या’ वस्तूची विक्री करून मिळवा भरपूर नफा
Multibagger Stock : तोट्यात असूनही टाटा ग्रुपच्या ‘या’ कंपनीच्या शेअर्सने पकडला वेग
खुशखबर !!! आता Canara Bank च्या ग्राहकांना क्रेडिट कार्डद्वारे करता येणार UPI पेमेंट, जाणून घ्या त्यासाठीची प्रक्रिया