VI Special Scheme | VI च्या ग्राहकांसाठी आनंदवार्ता, 169 च्या खास प्लॅनसह मिळणार ओटिटी सबस्क्रिप्शन

VI Special Scheme
VI Special Scheme
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

VI Special Scheme | वोडाफोन – आयडिया ही देशातली सगळ्यात मोठी टेलिगकॉम कंपनी आहे. ही कंपनी त्यांच्या ग्राहकांना जोडून ठेवण्यासाठी नेहमीच त्यांना नवनवीन प्लॅन देत असते. ज्याचा फायदा होऊन त्यांचे ग्राहक देखील त्यांच्याशी नेहमीच जोडून राहतात. अशातच आता या कंपनीने एक नवीन प्लॅन सादर केला आहे. या प्लॅनची खासियत म्हणजे यामध्ये तुम्हाला ott सबस्क्रिप्शन देखील दिले जात आहे. म्हणजेच तुम्ही हा रिचार्ज करून ओटीटीचा खर्च देखील वाचवू शकता. तर आता आपण VI च्या या नवीन प्रीपेड प्लॅनबद्दल (VI Special Scheme) सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.

VI ची नवीन योजना

वोडाफोन आयडिया यांनी त्यांच्या ग्राहकांसाठी एक नवीन प्रीपेड प्लॅन लॉन्च केला आहे. हा 169 रुपयांचा प्लॅन आहे. हा प्लॅन 28 दिवसांपऐवजी आता 30दिवसांसाठी केला गेलेला आहे. त्यामुळे तुम्हाला संपूर्ण एक महिना या प्लॅनचा फायदा घेता येणार आहे.

169 रुपयांच्या प्लॅनचे फायदे ( VI Special Scheme)

  • यामध्ये कंपनी ग्राहकांना 8 जीबी डेटा मिळणार आहे. त्याचप्रमाणे हा डेटा कोणत्याही दैनंदिन मर्यादेशिवाय आहे.
  • आपण तो प्लॅन पूर्ण 30 दिवस किंवा फक्त एका दिवसासाठी देखील वापरू शकतो.
  • त्याचप्रमाणे डिज्नी प्लस हॉस्टेलचे सबस्क्रीप्शन मोफत मिळत आहे.
  • तुम्हाला डिस्नी प्लस हॉटस्टारचे 90 दिवसाचे मोफत सबस्क्रीप्शन मिळेल.

हे फायदे मिळणार नाहीत

या रिचार्जमध्ये कंपनी कॉलिंगची सुविधा देत नाही. त्याचप्रमाणे तुम्हाला एसएमएस देखील मिळणार नाही. तुम्हाला जर कॉलिंग प्लॅन हवा असेल तर तुम्ही 155 रुपयांचा प्लॅन निवडू शकता यासाठी केवळ 24 दिवसांची वैधता आहे.

Vodafone Idea 5G लाँच योजना भारतात

  • Vi ची 3G सेवा समाप्त करण्याची आणि 4G कव्हरेज सुधारण्यासाठी बँडविड्थ वापरण्याची योजना आहे.
  • कंपनीचे सीईओ अक्षय मुंद्रा यांनी काही काळापूर्वी सांगितले होते की, अधिकृत लॉन्चपूर्वी Vi ला 5G कमाईबाबत स्पष्टता हवी आहे.
  • अक्षय मुंद्रा यांनी मंगळवारी तिसऱ्या तिमाहीच्या कमाई कॉल दरम्यान गुंतवणूकदारांना सांगितले की कंपनी 5G रोलआउटला अंतिम रूप देण्यासाठी अनेक उद्योग भागीदारांशी चर्चा करत आहे.
  • विचाराधीन नवीन तंत्रज्ञानामध्ये vRAN आणि Open RAN ची अंमलबजावणी समाविष्ट आहे.