अलार्मच्या रिंगवर वेगवेगळ्या प्रकारे डान्स करतो ‘हा’ पक्षी, पहा व्हिडिओ

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सकाळी सकाळी लवकर उठण्यासाठी, मिटिंगबद्दल लक्षात ठेवण्यासाठी, मित्रांसह कॉफी पिण्यासाठी तसेच आणखी किती अशी कामे माहित नाहीत ज्यासाठी लोकं आपल्या मोबाईलमध्ये अलार्म सेट करतात. एवढेच नव्हे तर काही लोक अलार्मनुसार आपला दिवस शेड्यूल करतात. हे सर्व ठीक आहे, मला सांगा, आपण अलार्मच्या रिंगवर कधी डान्स केला आहे का? आपण नक्कीच असे काही केलेले नसेल, मात्र एका लहानशा पक्ष्याने हे केले आहे.

या पक्ष्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ अमेरिकेचा माजी बास्केटबॉल खेळाडू रेक्स चॅपमन याने त्याच्या ट्विटरवर शेअर केला आहे. आतापर्यंत फक्त 42 सेकंदाच्या या व्हिडिओवर 3 लाखाहून अधिक व्युज मिळालेली आहेत. रेक्सने हा व्हिडिओ 15 जुलै रोजी शेअर केला आहे. जे कोणी हा व्हिडिओ पहात आहे त्यांच्या चेहर्‍यावर एक सुंदरसे हास्य उमटत आहे.

 

तर या व्हिडिओमध्ये आपण एक मोबाइल आणि एक गोंडस लहान पक्षी पाहिला असाल. हे पाहून एक व्यक्ती मोबाइल ऑपरेट करीत आहे असे दिसते आणि ती व्यक्ती मोबाईलमध्ये जसा अलार्म वाजविते तसा तो पक्षी नाचू लागतो. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर लोक अनेक प्रकारच्या कमेंट्स करत आहेत.

 

 

 

ट्विटर यूजर चेतन अग्रवाल म्हणाले की, ‘पक्षी म्हणत आहेत की माझा फिटनेस हा इतरांपेक्षा खूप चांगला आहे.’

 

 

एका युझरने सांगितले की,हा व्हिडिओ खूप मजेदार आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.