Viral Video | चालत्या ट्रेनमध्ये माणसाने केला जीवाशी खेळ, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

Viral Video
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Viral Video | सबवे सफर हा गेम अनेकजण खेळतात. एका व्यक्तीने हा गेम पाहून असा गेम केला आहे की, ज्यामुळे त्याचा जीव धोक्यात येऊ शकतो. त्या व्यक्तीने चालता ट्रेनवर उभे राहून वेगवेगळे स्टंट केले आहे. ती ट्रेन जाता जाता मध्येच वाटेत पुल येतो. त्यामुळे तो खाली बसतो आणि पुन्हा उभा राहतो. हा सगळा स्टंट तो वेगाने धावणाऱ्या ट्रेनवर चढून करत आहे. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. आणि जो पाहून त्याच्यावर टीका करत आहेत . असा स्टंट केल्यामुळे त्याचा जीव जाऊ शकतो असे देखील म्हणत आहे.

ही गोष्ट बांगलादेशमध्ये घडलेली आहे. तेथील हा व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या व्यक्तीला सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात ट्रोल करण्यात आलेले आहे. अनेकवेळा आपण सोशल मीडियावर जे कृत्य पाहतो तेच प्रत्यक्षात करण्याचा प्रयत्न करतो. परंतु हे असे काही व्हिडिओ पाहून जर कोणी तेच करण्याचा प्रयत्न केला तर ते त्या व्यक्तीसाठी खूपच जीवघेणा असू शकते. चालत्या ट्रेनवर उभा राहून तो व्यक्ती वाटेत देणारे अडथळे पार करत जाताना दिसत आहे. परंतु हे त्याच्यासाठी अत्यंत जीवघेणं आहे. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर 2 लाखांपेक्षा अधिक वेळा पाहिला गेलेला आहे. आणि सोशल मीडियावर देखील त्याला मोठ्या प्रमाणात टोल केले आहे.

या व्हिडिओवर अनेक लोक कमेंट करत आहे एका युजरने लिहिलेले आहे की, भावा तुझ्या आयुष्यासोबत असा खेळ करू नको’ याच प्रकारे अनेकजण त्याच्या या व्हिडिओ वर कमेंट करून त्याचा जीव धोक्यात जाऊ शकतो. असे म्हटले आहे. त्यामुळे सोशल मीडियावर दिसणाऱ्या अशा कोणत्याही व्हिडिओला बळी पडू नका जे त्याने तुमचे आयुष्यात धोक्यात येऊ शकते.