Viral Video | अबब ! पाहावं ते नवलच, भूक लागली म्हणून सापाने स्वतःलाच खाल्लं; व्हिडीओ पाहून तुमचाही उडेल थरकाप

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Viral Video | सोशल मीडिया हे कसे व्यासपीठ आहे. तिथे दररोज काही ना काही व्हायरल होत असते. अनेक व्हिडिओ तरी फोटो देखील व्हायरल होत असतात. परंतु साप हा शब्द उच्चारला तरी आपल्याला खूप भीती वाटते. अनेक जण सापाचे मित्र असतात l. त्यामुळे त्यांना सापाची अजिबात भीती वाटत नाही. आपण सापाच्या आहाराबद्दल पाहिले तर साप हा आळी झुरळे यांसारखी लहान कीटक खाऊन साप वाढत असतात. साप हा त्याच्या जबड्यापेक्षा मोठे असलेले अन्न देखील सहज गिळू शकते. हे सगळे आपल्याला माहित आहे. परंतु तुम्ही सापाला स्वतःलाच जिवंत गिळताना कधी पाहिले का? मग हा व्हिडिओ नक्की बघा तुम्हाला तुमच्या डोळ्यांवर विश्वास बसणार नाही.

हा व्हिडिओ शेअर करून कॅप्शन दिले आहे की “साप हा थंड रक्त असलेला प्राणी आहे. हवामानातील बदलांमुळे त्याच्या शरीराचे तापमान नियंत्रित करण्यात अडचण येते. आणि उन्हाळ्यात सापांना थंडावा मिळण्यासाठी घाम येत नाही. हा घाम न आल्याने सापाचं छायाचय वाढतं त्यामुळे त्यांना खूप भूक लागते.”

https://www.instagram.com/reel/C26GjBlPil4/?utm_source=ig_embed&ig_rid=ba7dae35-f2ab-4beb-863f-35c96eb33bc1

पुढे असे लिहिले आहे की, “त्यांना भूक लागल्यावर ती त्यांना सगळ्यात आधीची गोष्ट दिसेल तेच तो खातो. अगदी आपली शेपटी सुद्धा तो सोडत नाही. याशिवाय त्वचेला इजा होण्यासारख्या परिस्थितीमुळे देखील ते स्वतःच्या शेपटा खातात .आणि स्वतःवर हल्ला करतात. त्यामुळे ते स्वतःला घेण्याचा प्रयत्न करतात. दुसरे कारण म्हणजे त्याचं पोट पूर्णपणे भरलेलं नाही. आणि तो स्वतःला शिकार समजतात आणि स्वतःलाच खाऊ शकतात.

सोशल मीडियावर सापाचा हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात वायरल झालेला आहे. आणि अनेकजण हा व्हिडिओ पाहून आश्चर्यचकित झालेले आहेत.