viral video: नरेंद्र मोदींना भेटले आणखी एक ‘गुलाम नबी’, मिश्कील कोपरखळी मारत साधला संवाद

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते प्रधान मंत्री भारतीय जनौषधी परियोजना या उपक्रमाचा व्हिडियो कॉन्फरन्सिंगद्वारे शुभारंभ करण्यात आला. यावेळी एका प्रसंगी नरेंद्र मोदी भावनिक झाल्याचं पाहायला मिळालं. एका प्रसंगात गुलाम नबी नावाची व्यक्ती नरेंद्र मोदी यांच्याशी संवाद साधू लागली असता मी काँग्रेसच्या गुलाम नबी आझाद यांना पुलवामामधील गुलाम नबी यांची ओळख नक्की सांगेन अशी मिश्कील कोपरखळी नरेंद्र मोदी यांनी लगावली. पाहुयात नक्की काय आहेत हा प्रसंग..

दिवसभरातील ताज्या बातम्या तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी ”Hello News” टाईप करून 8080944419 या नंबरवर Whatsapp करा.

 

Leave a Comment