Tuesday, June 6, 2023

भंडाऱ्यात वैनगंगा नदीत नाव पलटल्याने 6 जण बुडाले

भंडारा : हॅलो महाराष्ट्र – भंडाऱ्यामध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये काल कृष्ण जन्माष्ठनिमित्त कहय्याचे विर्सजन करत असताना दुर्दैवी घटना (drowned) घडली. यामध्ये नाव उलटून 6 जण बुडाले (drowned). सुदैवाने बाजूची नाव लगेच मदतीला धावली. बुडणाऱ्यांना (drowned) लगेच नावेचा आधार देऊन बाहेर काढण्यात आले. त्यामुळे सुदैवाने या सगळ्यांचे प्राण वाचले आहेत. ही घटना खमारी या ठिकाणी घडली (drowned)आहे.

काय घडले नेमके ?
काल कहैय्या विसर्जन होतं. विसर्जनासाठी सहा जण नावेत बसले. विसर्जन करून परत येत होते. तेवढ्यात तोल गेला आणि 6 जण नावेतून खाली (drowned) पडले. गटांगळ्या खाऊ लागले. किनाऱ्यावर काही लोकं होते. पट्टीचे पोहणारे लगेत नदीत उतरले (drowned). दुसऱ्या नावाड्यानं नाव त्यांच्या मदतीला नेली. त्यामुळं ते सुखरुप बाहेर पडले. हि संपूर्ण घटना किनाऱ्यावर असणाऱ्या काहींनी आपल्या कॅमेऱ्यात कैद केली आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

2009 मध्येदेखील याच भागात मोठी दुर्घटना (drowned) घडली होती. रोवणीसाठी 34 महिला नदी ओलांडून गेल्या होत्या. तेव्हा नदीला पूर नव्हता. पण, नावेमध्ये क्षमतेपेक्षा जास्त जण बसले असल्याने नाव बुडाली. महिला गटांगळ्या खाऊ लागल्या. ज्या ठिकाणी नाव बुडाली (drowned) तिथं मोठा खड्डा होता. त्यामुळे या महिलांचा बुडून मृत्यू झाला होता.

हे पण वाचा :
तत्काळ तिकीट बुकिंगद्वारे अशा प्रकारे मिळवा कन्फर्म सीट !!!
ED ची छापेमारी : ‘Vivo’सह भारतातील 44 कंपनीवर धडक कारवाई
मुख्यमंत्री शिंदेंच्या घरातील भिंतीवर अजूनही ठाकरेच; फोटोंनी वेधलं लक्ष्य  
शेअर मार्केट मध्ये Pump and Dump द्वारे अशा प्रकारे केली जाते फसवणूक !!!
मुख्यमंत्री शिंदेंच्या घरातील भिंतीवर अजूनही ठाकरेंचं; फोटोंनी वेधलं लक्ष्य