तुमच्याकडे ‘हा’ मोबाईल असेल तर ३१ डिसेंबरनंतर व्हॉट्सअप होणार बंद

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई | व्हाॅट्सअॅप सर्वांच्या दैनंदिन जीवणातील एक गरजेची गोष्ट बनले आहे. आॅफिस असो किंवा कुटुंब व्हाॅट्सअॅप नेहमीच महत्वाची भुमिका पार पाडताना दिसत आहे. यापार्श्वभुमीवर व्हाॅट्सअॅप आता एक नवीन इंटरेस्टिंग फिचर घेऊन येत आहे. मात्र जुन्या युजर्सला ही वाईट बातमी असणार आहे. ३१ डिसेंबरनंतर व्हॉट्सअपने काही जुन्या ऑपरेटींग सिस्टमला सपोर्ट करणे बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

१ फ्रेबुवारी २०२० नतंर एंन्ड्रॉईड २.३.७ आणि iphone ios७ यापेक्षा जुन्या ऑपरेटिंग सिस्टमवर व्हॉट्सअप चालणार नाही. व्हॉट्सपकडून सांगण्यात आले की, या प्लेटफॉर्मच्या सोबतीने आम्ही फिचर्स डेव्हलप करु शकत नाही. त्यामुळे आम्ही हा निर्णय घेत आहोत. या सोबतच आमच्या काही फिचर्स कोणत्याही क्षणी बंद होऊ शकतात.

नोकियाचे जुने ऑपरेटिंग सिस्टम असलेल्या मोबाईलमध्ये व्हॉट्सअप वापरता येणार नाही. Nokia S४०, या ऑपरेटिंग सिस्टमवरच्या फोनवर ३१ डिसेंबर नंतर व्हॉट्सअप चालणार नाही. जुन्या windows Phone ८.०, ब्लॅकबेरी os आणि ब्लॅकबेरी अशा १० मोबाईलमधील व्हॉट्सअप ३१ डिसेंबर २०१७ ला बंद करण्यात आले होते.

ताज्या घडामोडी आणि  हटके लेख घरबसल्या मोफत मिळवण्यासाठी  आजच आमचा  WhatsApp  ग्रुप जाॅइन करा. Facebook Page लाईक करा.

WhatsApp Group – 9890324729

Facebook Page – Hello Maharashtra

Leave a Comment